एक्स्प्लोर
Ashadhi Wari | कोरोनाच्या सावटाखालीच तुकोबांच्या पादुकांचे नीरा स्नान संपन्न!
1/11

(फोटो क्रेडिट : स्वप्नील मोरे, फेसबुक दिंडी)
2/11

कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. शासनाच्या परवानगीनुसार, घालून दिलेल्या अटी-शर्थींसह पालख्या पंढरपुरात दाखल होणार आहेत. (फोटो क्रेडिट : स्वप्नील मोरे, फेसबुक दिंडी)
Published at :
आणखी पाहा























