एक्स्प्लोर
Anushka - Virat Welcome Baby: विराट-अनुष्काला 'कन्यारत्न', अभिनंदनाचा वर्षाव सुरु
1/8

विरुष्काच्या घरी चिमुकलीचं आगमन झाल्याचं कळल्यानंतर अनेकांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.
2/8

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. विराट कोहलीने स्वत: सोशल मीडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.
Published at :
आणखी पाहा























