एक्स्प्लोर
अण्णा नाईक आणि शेवंता अखेर बोहल्यावर, नाईकांच्या वाड्यात शेवंताला प्रवेश मिळणार?
1/8

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात या दोन पात्रांना तुफान लोकप्रियता मिळाली आहे.
2/8

शेवंता अण्णा नाईकांशी लग्न करुन नाईक वाड्यात प्रवेश करणार आहे. एकीकडे माईने घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय आहे. तेवढ्यात हातात हिरवाचुडा, कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून शेवंता दा
Published at :
आणखी पाहा























