एक्स्प्लोर
PHOTO | गुपचूप उरकला मेहंदी सोहळा; अंकिता लोखंडे बॉयफ्रेंडसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ?

1/10

अंकिता नेहमीच विक्कीसोबत आपले फोटो शेअर करत असते.
2/10

अंकिताच्या मेहंदीचे फोटो समोर आल्यामुळे ती खरंच गपचूप आली लग्नगाठ बांधणार आहे का? या संभ्रमात चाहते आहेत.
3/10

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जयंतीनिमित्त अंकिता लोखंडेने सुशांतच्या आठवणींना उजाळा देत त्याचे काही थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केले होते.
4/10

सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताही चर्चेत आली होती.
5/10

दरम्यान, अंकिता बऱ्याच दिवसांपासून विक्की जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यापूर्वी अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
6/10

अंकिता आणि तिची बहिण अशिताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. अंकिताने आपले हे फोटो इन्स्टाग्रामवर QandA सेशनदरम्यान शेअर केले होते.
7/10

तसेच काही फोटोंमध्ये काही नातेवाईक त्यांना शुभेच्छा देतानाही दिसत आहेत.
8/10

फोटोंमध्ये अंकिताचा बॉयफ्रेंड विक्की जैनही दिसत आहे. त्याच्या मेहंदीची डिझाइनही सेम आहे. दोघही ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहेत.
9/10

अंकिता लोखंडेफोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, अंकिताने ब्रायडल लूक कॅरी केला आहे. चे हे फोटो पाहिल्यानंतर अंदाज लावण्यात येत आहे की, अंकीताची लगीनघाई सुरु असून तिने गपचूप आला मेहंदी समारंभ उरकून घेतला आहे. तसेच लवकरच ती आपला बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत लग्नगाठही बांधणार आहे.
10/10

अभिनेत्री अंकिता लोखंडेचे काही फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अंकिता लोखंडेने आपल्या हातांवर मेहंदी काढली असून ती खूप आनंदात दिसत आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
