एक्स्प्लोर
Gangubai Kathiawadi: इज्जतीत जगायचं, कोणाच्या बापाला घाबरायचं नाय; माफिया डॉन झालेल्या आलियाचा डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25214118/gangoobai_Feature.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/12
![गंगूबाई काठियावाडी हा चित्रपटही यावर्षीचा उत्कृष्ट चित्रपट होईल अशी आशा आहे. (All Photo Credits - Youtube)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25214333/gangoobai-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गंगूबाई काठियावाडी हा चित्रपटही यावर्षीचा उत्कृष्ट चित्रपट होईल अशी आशा आहे. (All Photo Credits - Youtube)
2/12
![यापूर्वी आलियाची राझी चित्रपटातील भूमिका सर्वांनाच आवडली होती. तिकीट बारीवर हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25214320/gangoobai-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यापूर्वी आलियाची राझी चित्रपटातील भूमिका सर्वांनाच आवडली होती. तिकीट बारीवर हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला होता.
3/12
![पोस्टरमध्ये आलिया भट्ट पाय पसरून खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिच्या कपाळावर लाल रंगाची भडक टिकली आहे. केसांची वेणी आणि डोक्यावर स्कार्फ असा तिचा साधा लुक खूपच सुंदर दिसत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25214310/gangoobai-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोस्टरमध्ये आलिया भट्ट पाय पसरून खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिच्या कपाळावर लाल रंगाची भडक टिकली आहे. केसांची वेणी आणि डोक्यावर स्कार्फ असा तिचा साधा लुक खूपच सुंदर दिसत आहे.
4/12
![या चित्रपटासाठी आलिया भट्टने खूप मेहनत घेतली आहे. आलिया आता चोखंदळ अभिनेत्री झाली असून तिची चित्रपट निवड दिवसेंदिवस चांगली होत असल्याचे समीक्षकांचे म्हणणे आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25214257/gangoobai-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चित्रपटासाठी आलिया भट्टने खूप मेहनत घेतली आहे. आलिया आता चोखंदळ अभिनेत्री झाली असून तिची चित्रपट निवड दिवसेंदिवस चांगली होत असल्याचे समीक्षकांचे म्हणणे आहे.
5/12
![या चित्रपटाविषयी आलिया भट्टचे अनेक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25214244/gangoobai-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चित्रपटाविषयी आलिया भट्टचे अनेक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
6/12
![गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रसिद्ध लेखक हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित सांगितला जात आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25214232/gangoobai-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रसिद्ध लेखक हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित सांगितला जात आहे.
7/12
![आलिया भट्टने संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातूनचं डेब्यू केला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25214220/gangoobai-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलिया भट्टने संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातूनचं डेब्यू केला होता.
8/12
![गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट यावर्षी 30 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25214208/gangoobai-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट यावर्षी 30 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
9/12
![गंगूबाईच्या लूकमध्ये आलिया एकदम स्फोटक दिसत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25214155/gangoobai-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गंगूबाईच्या लूकमध्ये आलिया एकदम स्फोटक दिसत आहे.
10/12
![यापूर्वी आलिया भट्टने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रसिद्ध केले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25214143/gangoobai-12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यापूर्वी आलिया भट्टने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रसिद्ध केले होते.
11/12
![या चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवसानिमित्त काल गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25214128/gangoobai-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवसानिमित्त काल गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
12/12
![बॉलिवूडची क्युट अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या लूकमुळे चर्चेत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25214118/gangoobai_Feature.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडची क्युट अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या लूकमुळे चर्चेत आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
विश्व
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)