एक्स्प्लोर
Rain : राज्यात अवकाळी पाऊस, रब्बी पिकांना फटका
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे.
Unseasonal rain
1/10

हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) जोरदार हजेरी लावली आहे.
2/10

राज्यात अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या पावसामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
Published at : 17 Mar 2023 07:31 AM (IST)
आणखी पाहा























