एक्स्प्लोर
हिंगोलीच्या शेतकऱ्याची भन्नाट आयडिया, खेकडा पालनातून वर्षाला घेतोय 6 लाखांचे उत्पन्न
हिंगोलीतील शेतकऱ्याला youtube वरून खेकडा पालनाची संकल्पना सुचली, शेतीला पूरक व्यवसाय असलेल्या खेकडा पालनातून लाखोंचा फायदा
True crabs
1/10

हिंगोलीतील शेतकऱ्याला youtube वरून खेकडा पालनाची संकल्पना सुचली, शेतीला पूरक व्यवसाय असलेल्या खेकडा पालनातून लाखोंचा फायदा
2/10

youtube वरून खेकडा पालनाची माहिती घेत हिंगोली जिल्ह्यातील बाबूळगाव येथील शेतकरी भारत जहराव यांनी स्वतःच्या शेतामध्ये वीस बाय पन्नास आणि आठ फूट खोल शेत तळे केलं.
Published at : 01 Nov 2022 10:19 PM (IST)
आणखी पाहा