एक्स्प्लोर
Tomato : टोमॅटोच्या दरात मोठी वाढ, शेतकऱ्यांना फायदा
सध्या टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होतोय.
Tomato price
1/9

सध्या बाजारात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ होत आहे.
2/9

सध्या बाजारात टोमॅटोचा पुरवठा कमी झाला असून, मागणी वाढली आहे. परिणामी दरात वाढ झाली आहे.
3/9

बाजारात सध्या प्रतिकिलो टोमॅटोसाठी 150 ते 170 रुपयांचा दर मिळत आहे.
4/9

ज्या शेतकऱ्यांकडे या स्थितीला टोमॅटो आहेत, त्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचं चित्र दिसत आहे.
5/9

एप्रिल ते मे महिन्यात अनेक शेतकऱ्यांना टोमॅटोची शेती सोडून दिली
6/9

एप्रिल ते मे या महिन्यात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली होती. याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता.
7/9

नवीन लागवडी न केल्यानं बाजारात टोमॅटोचा पुरवठा कमी झाला, त्याचा परिणाम दरांवर झाला
8/9

काही भागात पाऊस आमि वादळाचा देखील टोमॅटो पिकांना फटका बसला
9/9

शेतकऱ्यांनी दोन ते लाख रुपयांचा खर्च करुनही त्यांना सुरुवातीच्या म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात काही फायदा झाला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी टोमॅटो काढून टाकले.
Published at : 08 Aug 2023 02:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
मुंबई
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
