एक्स्प्लोर
Milk Production : जागतिक दूध उत्पादनात भारत अव्वल
भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक (Milk Production) देश ठरला आहे.
India Milk Production
1/10

भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक (Milk Production) देश ठरला आहे. कारण जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात भारताचा 24 टक्के वाटा आहे.
2/10

जागतिक दूध उत्पादनात भारत (India) हा प्रथम स्थानी आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेस (एफएओएसटीएटी) मधील उत्पादनविषयक माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे.
Published at : 08 Feb 2023 08:14 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
निवडणूक























