एक्स्प्लोर
Nashik Agriculture News : पाण्याअभावी बाग करपली, नाशकातील शेतकऱ्याने दोन एकर पपईवर रोटर फिरवला
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील तळवाडे येथील शेतकरी तानाजी दोंड यांनी अगतिक होत दोन एकरातील पपईच्या बागेवर रोटर फिरवला

Papaya
1/9

दडी मारलेल्या पावसाच्या परतीच्या आशा मावळू लागल्या आहेत.
2/9

नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील तळवाडे येथील शेतकरी तानाजी दोंड यांनी अगतिक होत दोन एकरातील पपईच्या बागेवर रोटर फिरविला
3/9

मोठ्या उमेदीने लावलेल्या पपई बागेसाठी नाशिकहून त्यांनी एका नर्सरीतून रोपे आणली होती.
4/9

लागवडीच्या टप्प्यात त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले.
5/9

साधारणतः सात ते आठ लाखांचे उत्पन्न मिळेल, अशी त्यांना खात्री होती.
6/9

मात्र पावसाने पाठ फिरविल्याने बाग करपू लागली.
7/9

शेततळ्यातील पाण्यावर कशीबशी उभी राहिलेली बागेला फुलोरा बहरला होता.
8/9

मात्र पाण्याची कमतरता भासू लागल्याने बहरात आलेली झाडे कोमेजू लागल्याने तानाजी दौंड विवंचनेत होते.
9/9

अखेर नाईलाजाने तानाजी दौंड यांनी शेतात रोटावेटर चालवत दोन एकर असलेली पपईची बाग उद्ध्वस्त केली.
Published at : 21 Aug 2023 02:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
