एक्स्प्लोर
नंदूरबारमध्ये सीसीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात
Agriculture News
1/9

नंदूरबारमध्ये सीसीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अपेक्षीत असणारा दर मिळत नाही. वाढीवर दर देण्याची शेतकरी मागणी करत आहेत.
2/9

नंदूरबारमध्ये (Nandurbar) भारतीय कापूस महामंडळाकडून कापूस खरेदी सुरु करण्यात आली आहे. सध्या कापसाला (Cotton) 8 हजार 400 रुपयांचा दर मिळत आहे
Published at : 22 Dec 2022 01:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























