एक्स्प्लोर
Honey bee : मधमाशांची संख्या घटली, कांद्यासह सूर्यफूलाचे बिजोत्पादन घटण्याची शक्यता
सध्या शेतशिवारातील मधमाशांची संख्या घटली आहे. त्यामुळं कांद्यासह सूर्यफूलाचे बिजोत्पादन घटण्याची शक्यता आहे.
Honey bee
1/9

सध्या राज्यातील शेतशिवारात मधमाशांची (Honey bee) संख्या घटली आहे. यामुळं परागीकरण होत नसल्याचे दित आहे. याचा परिणाम म्हणून कांदा (Onion) आणि सूर्यफूलाचे (Sunflower) बिजोत्पादन (Seed production) घटण्याची शक्यता आहे
2/9

या समस्येमुळं आता कांदा आणि सूर्यफूलाचे चांगल्या दर्जाचं बियाणं मिळणंही मुश्किल झाल्याची माहिती बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे.
Published at : 03 Apr 2023 01:31 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
राजकारण
विश्व























