एक्स्प्लोर
APMC Election : बाजार समिती निवडणूक, कुठं महाविकास आघाडी तर कुठं भाजप-शिंदे गटाचं वर्चस्व
बाजार समितीच्या निवडणुकीत कुठे महाविकास आघाडीनं विजय मिळवला आहे, तर कुठे भाजप शिंदे गटानं विजय मिळवला आहे.
APMC Election 2023
1/10

संगमनेर बाजार समितीवर थोरात यांचे वर्चस्व, विखे पाटील गटाचे खातेही उघडले नाही. हा विखे पाटलांना मोठा धक्का मानला जात आहे.
2/10

राज्यात कुठे महाविकास आघाडीचं वर्चस्व तर कुठे शिंदे भाजप गटाचे मुसंडी
Published at : 29 Apr 2023 02:22 PM (IST)
आणखी पाहा























