एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : परभणीत शेतकऱ्याच्या सोयाबीन गंजीला अज्ञाताने आग लावली
परभणीत शेतकऱ्याच्या सोयाबीन गंजीला अज्ञाताकडून आग लागवण्यात आली. जिंतुर तालुक्यातील टाकळखोपा इथे हा गंभीर प्रकार घडला.
Parbhani Soybean Fire
1/9
![परतीच्या पावसाने आधीच शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
परतीच्या पावसाने आधीच शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालं.
2/9
![शेतकऱ्यांनी हाताला जे सोयाबीन लागतंय ते जमा करुन ठेवलं असताना त्यालाही आग लावल्याचं काम केलं जात आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शेतकऱ्यांनी हाताला जे सोयाबीन लागतंय ते जमा करुन ठेवलं असताना त्यालाही आग लावल्याचं काम केलं जात आहे.
3/9
![परभणीच्या जिंतुर तालुक्यातील टाकळखोपा येथील विठ्ठल श्रीरामे यांनी काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञाताने आग लावली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
परभणीच्या जिंतुर तालुक्यातील टाकळखोपा येथील विठ्ठल श्रीरामे यांनी काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञाताने आग लावली.
4/9
![या आगीत विठ्ठल श्रीरामे यांचं मोठं नुकसान झालं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या आगीत विठ्ठल श्रीरामे यांचं मोठं नुकसान झालं आहे.
5/9
![विठ्ठल श्रीरामे यांनी टाकळखोपा येथील शेतात सोयाबीन काढून त्याची गंजी लावून झाकून ठेवली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
विठ्ठल श्रीरामे यांनी टाकळखोपा येथील शेतात सोयाबीन काढून त्याची गंजी लावून झाकून ठेवली होती.
6/9
![मात्र काल रात्री तीन वाजता अज्ञातांनी या गंजीला आग लावली आणि पोबारा केला](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मात्र काल रात्री तीन वाजता अज्ञातांनी या गंजीला आग लावली आणि पोबारा केला
7/9
![वर्षभर मेहनत घेऊन पिकवलेले पीक श्रीरामे यांच्या डोळ्यासमोर खाक झाले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वर्षभर मेहनत घेऊन पिकवलेले पीक श्रीरामे यांच्या डोळ्यासमोर खाक झाले.
8/9
![यात श्रीरामे यांचे तीन ते साडे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
यात श्रीरामे यांचे तीन ते साडे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
9/9
![या प्रकरणी जिंतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या प्रकरणी जिंतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published at : 19 Oct 2022 09:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion