एक्स्प्लोर
Kajal Agarwal Wedding : अभिनेत्री काजल अग्रवालचा नववधू साज; गौतम किचलूसोबत लग्नगाठ
1/13

सिंघम गर्ल काजल अग्रवाल विवाह बंधनात अडकली असून तिने आपला बॉयफ्रेंड गौतम किचलूसोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये काजल अग्रवालचा शाही विवाहसोहळा पार पडला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लग्नसोहळ्यासाठी फार कमी लोकं उपस्थित होते.
2/13

काजलच्या वेडिंग वेन्यूचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वेडिंग वेन्यू पांढऱ्या फुलांनी सजवण्यात आला होता.
Published at :
आणखी पाहा























