एक्स्प्लोर
PHOTO | सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरसाठी 'साऊथ स्टाईल' केळवणाचा बेत
1/9

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी ते रिलेशनशिपमध्ये असून आपली लग्नगाठ बांधणार असल्याचं जाहीर केलं होतं.
2/9

सध्या मिताली आणि सिद्धार्थ त्यांच्या कुटुंबिय आणि मित्रमंडळींकडून देण्यात येणाऱ्या केळवणाचा आनंद घेत आहेत.
Published at :
आणखी पाहा























