एक्स्प्लोर

Petrol Price In India Today (30th December 2025)

Updated: 30 Dec, 2025

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा रोजचा बदलणारा दर आणि देशांतर्गत करांचा परिणाम हा पेट्रोलच्या रोजच्या किमतीवर होतो. याशिवाय देशातील उत्पादन शुल्क आणि राज्यांच्या व्हॅटचाही पेट्रोलच्या किमतीवर परिणाम होत असल्यामुळे विविध राज्यांमध्ये पेट्रोलचे दर हे वेगवेगळे असतात. जून 2017 पासून, दररोज सकाळी 06:00 वाजता पेट्रोलच्या सुधारित किमती जाहीर केल्या जातात आणि याला डायनॅमिक फ्युअर प्राईसिंग मेथड असं म्हटलं जातं. देशातील महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलच्या किमती या पुढीलप्रमाणे, नवी दिल्लीमध्ये ₹94.72 प्रति लिटर, मुंबईमध्ये ₹104.21 प्रति लिटर, बंगळुरुमध्ये ₹99.84 प्रति लिटर, हैद्राबादमध्ये ₹107.41 प्रति लिटर, चेन्नईमध्ये ₹100.85 प्रति लिटर, अहमदाबादमध्ये ₹94.59 प्रति लिटर, कोलकातामध्ये ₹103.94 प्रति लिटर इतका आहे. तुम्ही या ठिकाणी देशभरातील सर्व महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोलच्या किमती पाहू शकता. त्याचसोबत या आधीच्या किमतीशीही त्याची तुलना करू शकता.

Updated: 30 Dec, 2025

भारतातील मेट्रो शहरातील पेट्रोलचे आजचे दर

City Petrol (₹/L) Change (vs. - 1 Day) %
Bangalore ₹99.84/L -
Chandigarh ₹94.24/L -
Chennai ₹100.85/L -
Hyderabad ₹107.41/L -
Jaipur ₹104.88/L -
Kolkata ₹103.94/L -
Lucknow ₹94.65/L -
Mumbai City ₹104.21/L -
New Delhi ₹94.72/L -
Patna ₹105.53/L -
Source: IOCL
Updated: 30 Dec, 2025 | 12:57 AM

शहरनिहाय पेट्रोलचे दर

City Petrol (₹/L) Change (vs. - 1 Day) %
Anantapur ₹108.98/L -
Chittoor ₹110.48/L -
Cuddapah ₹108.79/L -
East Godavari ₹108.85/L -
Guntur ₹109.31/L -
Krishna ₹110.24/L -
Lahul & ₹97.22/L -
Nicobar ₹82.42/L -
Pherzawl ₹99.57/L 2.35 2.42
South Andaman ₹82.42/L -
Source: IOCL
Updated: 30 Dec, 2025 | 12:57 AM

Frequently Asked Questions

Does GST influence petrol rates?

GST (Goods and Services Tax) does not directly influence petrol rates in India, as petrol and petroleum products are exempt from GST and are instead taxed under existing central and state tax regimes.

Who determines the prices of petrol and diesel?

Oil companies in India such as Indian Oil Corporation, Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL), and Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) determine the prices of petrol.

How much tax is there on petrol in India?

Currently, 55% tax is there on the total sale price of petrol in India.

Which state in India has the cheapest petrol?

The cheapest petrol is found in the Andaman and Nicobar Islands.

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Chavan On Eknath Shinde : पक्षाने माझा केसाने गळा कापला, शिंदेंसोबत गेलेल्या राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया
Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी
Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
BMC Election 2026: एबी फॉर्म वाटताच मुंबईत नाराजीचा वणवा पसरला; ठाकरे बंधू, शिवसेना, भाजपमध्ये कोणी बंडखोरी केली?
एबी फॉर्म वाटताच मुंबईत बंडखोरीचा उद्रेक, ठाकरे बंधू, शिवसेना, भाजपमध्ये कोणाची बंडखोरी?
Emraan Hashmi Mesmerized By Seeing Girija Oak: जेव्हा गिरीजा ओकचं आरस्पानी सौंदर्य पाहून खुद्द इमरान हाश्मी झालेलं दंग; सुप्रसिद्ध दिग्दर्शिकेनं सांगितला कुणालाच ठाऊक नसलेला 'तो' किस्सा
'इमरान हाश्मी स्वत: तिच्याकडे सतत पाहत होता...'; सुप्रसिद्ध दिग्दर्शिकेनं सांगितला 21 वर्षांपूर्वीचा विमानतला 'तो' प्रसंग
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
Embed widget