एक्स्प्लोर
इसवीसन 705 मध्ये स्थापना, जगातलं सर्वात जुनं हॉटेल
![इसवीसन 705 मध्ये स्थापना, जगातलं सर्वात जुनं हॉटेल Worlds Oldest Hotel Running Since 705 Ad इसवीसन 705 मध्ये स्थापना, जगातलं सर्वात जुनं हॉटेल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/03100243/Worlds-oldest-hotel-Japan-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
टोकियो : जपानमधील एका हॉटेलची सर्वात जुनं हॉटेल अशी नोंद झालेली आहे. 1 हजार 311 वर्ष जुन्या हॉटेलची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली आहे.
इसवी सन 705 पासून हे हॉटेल अस्तित्वात असल्याचं म्हटलं जातं. 'निसियामा ओनसेन केईउनकान' असं हॉटेलचं नाव असून एकाच कुटुंबाच्या 52 पिढ्यांपासून हे चालत आलेलं आहे.
गरम पाण्याचे झरे हे जपानच्या या हॉटेलचं वैशिष्ट्य मानलं जातं. हॉटेलच्या स्थापनेपासून हे गरम पाण्याचे कुंड इथे आहेत. प्रतिदिवशी हॉटेलचं भाडं 52 हजार येन म्हणजे सुमारे 31 हजार रुपये आहे. पर्यटकांचा ओढा कायम या हॉटेलकडे असल्याचं म्हटलं जातं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नांदेड
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)