एक्स्प्लोर

US-Iran War : पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा

US Iran War : अमेरिकेच्या संभाव्य सैन्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना थेट धमकी दिली असून पर्शियन गल्फमध्ये कारवाई केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेकडून आता लष्करी हल्ल्याच्या तयारीच्या बातम्या समोर येत असताना इराणने अमेरिकेला आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump) यांना थेट इशारा दिला आहे. पर्शियन गल्फमध्ये कोणतीही सैन्य कारवाई केली तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असं इराणकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सध्या एकीकडे युद्ध थांबवण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे दोन्ही देशांकडून हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे पश्चिम आशियामधील परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष तीव्र

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष आता अधिक धोकादायक टप्प्यात पोहोचला आहे. अमेरिकेच्या सैन्य कारवाईच्या शक्यतेमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. दोन्ही देशांकडून आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचं चित्र आहे.

Iran Warning Statement : इराणचा थेट इशारा

इराणच्या खातम अल-अनबिया मुख्यालयाचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल इब्राहिम झोल्फाघरी (Ebrahim Zolfaghari) यांनी कठोर शब्दांत इशारा दिला आहे. त्यांनी आरोप केला की डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादच्या (Mossad) दबावाखाली काम करत आहेत. जर अमेरिकेने सैन्य हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिकन सैनिक पर्शियन गल्फमध्ये शार्कचं खाद्य बनतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Pentagon Plan : सैन्य हल्ल्याची तयारी?

मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या पेंटॅगॉनकडून (Pentagon) इराणविरुद्ध दीर्घकालीन सैन्य मोहिमेची योजना तयार केली जात आहे. या योजनेत खर्ग आयलंड आणि होर्मुज सामुद्रधुनीजवळील भागांचा समावेश असू शकतो. मात्र, या योजनेला अंतिम मंजुरी ट्रम्प देतील की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

Peace Talks Efforts : युद्ध थांबवण्याचे प्रयत्न

दरम्यान, युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. इराण आणि इस्त्रायल युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानने मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये बैठक घेणार आहेत. 29 आणि 30 मार्च रोजी ही बैठक पार पडणार असून त्यातून मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Embed widget