एक्स्प्लोर

युनिसेफ राबवणार आतापर्यंतचा सर्वात मोठा अन् जलद लस वितरणाचा कार्यक्रम

युनिसेफ आपल्या काही भागीदार आणि लस उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि जलद लस खरेदी आणि वितरणाचा कार्यक्रम राबवणार आहे. त्यात जगातील 170 हून अधिक देशांचा समावेश आहे.

न्यूयॉर्क : जागतिक लसीकरणाचा एक भाग म्हणून युनिसेफ या संघटनेनं कोविड-19 च्या लसीचे जागतिक स्तरावर खरेदी आणि वितरण करण्याचं जाहीर केलं आहे. जवळपास 170 हून अधिक देशांचा समावेश असणारी युनिसेफची ही लसीकरणाची मोहीम आतापर्यंतची सर्वात मोठी आणि जलद मोहीम असणार आहे.

द युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स् फंड अर्थात युनिसेफ ही जगातली सर्वात मोठी लस खरेदी आणि वितरण करणारी संघटना आहे. या संघटनेतर्फे नियमित लसीकरणासाठी दरवर्षी सुमारे वेगवेगळे 2 अब्ज लसींचे डोस खरेदी करण्यात येतात.

युनिसेफ तिच्या कोवॅक्स सुविधेअंतर्गत पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेनच्या सहकार्याने कोविडच्या लसीची खरेदी आणि वितरण करणार आहे. तसेच कोवॅक्स सुविधेअंतर्गत भाग घेण्याचा हेतू व्यक्त केला आहे अशा 80 उच्च अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांसाठी युनिसेफ समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहे.

युनिसेफ ही मोहीम जागतिक आरोग्य संघटना, गावी, सेपी, पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक बँक, द बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि इतर काही भागिदारांच्या मदतीने राबवत आहे. कोवॅक्स सुविधा ही सगळ्या देशांसाठी खुली केली आहे जेणेकरुन भविष्यात कोणताही देश कोविड-19 ची लस मिळण्यापासून अलिप्त राहणार नाही.

ऑक्सिजन पुरवठ्यात 50 टक्के घट; पुढील दोन महिने अधिक जिकिरीचे

जवळपास 28 लस उत्पादकांनी त्यांच्या वार्षिक लस उत्पादन योजनेची माहिती युनिसेफला कळवली आहे. त्यातून सामुहिकरित्या येत्या एक-दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर लसीचे उत्पादन करण्यात येणार असल्याची खात्री देण्यात आली आहे. असे असले तरी उत्पादकांनी यातील गुंतवणूक, क्लिनिकल ट्रायलचे यश, लस खरेदीसंबंधीचा आगावू करार, त्याला पुरवण्यात येत असलेला फंड , तसेच त्यावर असणारी वेगवेगळी नियंत्रणे अशा अनेक गोष्टींवर या मोहीमेचे यश अवलंबून असल्याचे संकेत दिलेत.

गावी या संंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सेथ बर्कले म्हणतात की, " गावीच्या लसिकरणाच्या दोन  दशकांच्या यशात युनिसेफचा मोठा वाटा आहे. या काळात 760 दशलक्षापेक्षा जास्त बालकांपर्यंत गावीच्या लसी पोहचल्या आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 13 दशलक्ष बालकांचा जीव वाचवण्यात यश आलंय. युनिसेफने आम्हाला अर्ध्याहून जास्त जगापर्यंत पोहचण्यास मदत केली आहे."

राज्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधितांचा रोज नवा उच्चांक; अनेक तालुक्यात, गावात उत्स्फूर्त जनता कर्फ्यू

ते पुढे म्हणाले की, कोवॅक्स कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर तज्ञ लोक आणि त्यांचा अनुभव खूप महत्वाचा आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर  लसीची खरेदी आणि वितरण सुलभ आणि वेळेत होण्याची खात्री देता येईल.

कोवॅक्स हा कोविड-19 च्या लसीसंबंधीचा कार्यक्रम एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा कोविडच्या लसीचा विकास करणे आणि ती प्रत्येकापर्य़ंत पोहचवणे हा उद्देश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
Gen-Z Populations : Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget