एक्स्प्लोर

फ्रान्सच्या नीसमध्ये अतिरेकी हल्ला, ट्रकने 80 जणांना चिरडलं

पॅरिस :  फ्रान्सच्या नीस शहरात दहशतवादी हल्ला झाला. राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यासाठी जमलेल्या गर्दीत एक ट्रक घुसला. यात तब्बल 77 जणांना चिरडून मृत्यू झाला आहे. तर 150 हून अधिक जखमी आहेत.     फ्रान्समध्ये 14 जुलै हा बॅस्टिल डे म्हणजेच राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने समुद्रकिनाऱ्यावर फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी हजारो लोक जमा झाले होते. त्याचवेळी हा ट्रक घुसला.     अपघात नाही हल्ला सुरुवातीला हा अपघात असल्याचं म्हटलं जात होतं. पण अपघात नसून हा हल्ला असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. चालकाने गर्दीमध्ये ट्रक घुसवल्यानंतर गोळीबारही केला. यानंतर सगळीकडे मृतदेहांचे खच पडले होते.     ट्रक चालकाला कंठस्नान या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ट्रक चालकाला तात्काळ गोळ्या घालून ठार केलं. ट्रकचालक अरेबिक भाषेतून बोलत होता, असं काही स्थानिकांनी सांगितलं. सध्या कोणालाही ओलिस ठेवलेलं नाही. शिवाय दहशतवादीविरोधी पथक या प्रकरणाचा तसाप करत आहे.     ISIS जबाबदारी स्वीकारली फ्रेन्च मीडियानुसार, कुख्यात अतिरेकी संघटना आयएसआयएसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हल्ल्यातील आणखी एका संशयिताने पळ काढल्याचं म्हटलं जात आहे.     ट्रकमध्ये ओळखपत्र सापडलं ट्रकमध्ये फ्रेन्च-ट्युनिशियाचे ओळखपत्र सापडले आहे. राष्ट्रपती ओलांद यांनी दहशतवादी हल्ल्याचा इन्कार केलेला नाही. यासोबतच देशात तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली आहे. अमेरिकासह बहुतांश देशांनी या हल्ल्याचा विरोध करत, तपासात मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.     भारतीय नागरिक सुरक्षित पॅरिसमधील भारताचे राजदूत नागरिकांच्या संपर्कात असून ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. याशिवाय भारतीय दूतावासाने हेल्पलाईन नंबर +33-1-40507070 जारी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Embed widget