एक्स्प्लोर

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान फक्त 45 दिवसांसाठी!

शाहिद अब्बासी हे पाकिस्तानचे 45 दिवसांसाठी काळजीवाहू पंतप्रधान असणार आहेत.

इस्लामाबाद : भ्रष्टाचाराच्या आरोपात नवाज शरीफ यांची खुर्ची गेल्यानंतर आता शाहिद खकन अब्बासी हे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. आज पाकिस्तानच्या संसदेत पीएमएल (एन) च्या शाहिद अब्बासी यांना 221 मतं मिळाली. पण त्यांची ही निवड फक्त 45 दिवसांसाठी झाली आहे. पाकिस्तानच्या संसदेत 342 सीट आहेत. 172 ही मॅजिक फिगर आहे. पीएमएमलकडे 188 जागा आहेत. तसेच इतर पक्षांचा जागा मिळून त्यांच्या आकडा 209 पर्यंत जातो. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. शाहिद अब्बासी हे पाकिस्तानचे 45 दिवसांसाठी काळजीवाहू पंतप्रधान असणार आहेत. नवाज शरीफ यांचे लहान भाऊ शाहबाज शरीफ हे पुढील पंतप्रधान असणार आहेत. पण पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते संसदेचे सदस्य नाहीत. त्यांना 45 दिवसांमध्ये पोटनिवडणूक लढवून संसदेत जावं लागणार आहे. त्यानंतरच त्यांची पंतप्रधानपदी निवड होईल. तोवर पाकिस्तानचा कारभार शाहिद अब्बासी हे पाहतील. कोण आहेत शाहिद अब्बासी? पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी हे पाकिस्तानमधील श्रीमंत नेत्यांपैकी एक आहेत. पाकिस्तानमधील मोठे हॉटेल व्यवसायिक अशी त्यांची ओळख आहे. तसेच आयएसआयचे माजी चीफ मुहम्मद अब्बासी यांचे ते जावई आहेत. तसेच पाकिस्तानची खासगी विमान वाहतूक कंपनी एअरब्ल्यूचे ते मालक आहेत. नवाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात ते पेट्रोलिअम मंत्री होते. पनाम पेपर लीकप्रकरणी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं नवाज शरीफ यांना पंतप्रधानपदावरुन हटवलं होतं. त्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget