एक्स्प्लोर

"हे त्यांच्या कर्माचं फळ, जगाला दोष देऊ नका..."; UN मध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे पाकिस्तानसाठी खडे बोल

अनेक देश परिस्थितीमुळे मागे राहतात, परंतु काही देश जाणूनबुजून असे निर्णय घेतात ज्यांचे गंभीर परिणाम होतात. आपला शेजारी पाकिस्तान हे याचं अत्यंत ठळक उदाहरण आहे. आज आपण पाहतो की, ज्या दुष्कृत्ये पाकिस्ताननं इतरांवर लादण्याचा प्रयत्न केला, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले.

Jaishankar Scathing Attack on Pakistan: नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठं व्यासपीठ असलेल्या UNGA मधून पाकिस्तानची खरडपट्टी काढली आणि सांगितलं की, त्यांच्या कृत्यांमुळेच त्यांच्या देशानं जागतिक व्यवस्थेत मागे राहण्याचा मार्ग निवडला आहे. 

संयुक्त राष्ट्रात बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, अनेक देश परिस्थितीमुळे मागे राहतात, परंतु काही देश जाणूनबुजून असे निर्णय घेतात ज्यांचे गंभीर परिणाम होतात. आपला शेजारी पाकिस्तान हे याचं अत्यंत ठळक उदाहरण आहे. आज आपण पाहतो की, ज्या दुष्कृत्ये पाकिस्ताननं इतरांवर लादण्याचा प्रयत्न केला, ते आज पाकिस्तानच गिळंकृत करण्यास तयार आहेत. त्या वाईट गोष्टी त्याच्याच समाजाचं नुकसान करत आहेत. तो जगाला दोष देऊ शकत नाही. हे फक्त कर्माचं फळ आहे.

परराष्ट्र मंत्री म्हणाले की, दुर्दैवानं त्यांच्या चुकीच्या कृत्यांचा इतरांवर, विशेषत: त्यांच्या शेजारच्या भागावर परिणाम होतो. जेव्हा राजकारण आपल्या लोकांना कट्टर बनवतं, तेव्हा त्यांचा जीडीपी केवळ कट्टरतावाद आणि दहशतवादाच्या संदर्भात मोजला जाऊ शकतो. इतरांच्या जागांवर लोभ बाळगणाऱ्या निष्क्रीय राष्ट्राचा पर्दाफाश केला पाहिजे आणि त्यांचा प्रतिकारही केला पाहिजे.

"पाकिस्तानचा सीमेपलीकडील दहशतवाद कधीही यशस्वी होणार नाही"

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी काश्मीरमधील परिस्थितीची पॅलेस्टाईनशी तुलना केल्यानंतर जयशंकर यांनी खास पाकिस्तानवर निशाणा साधला. जयशंकर आपल्या भाषणात म्हणाले की, पाकिस्तानचा सीमेपलीकडील दहशतवाद कधीही यशस्वी होणार नाही. आपल्या कृतीचे परिणाम शेजारील देशाला भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला.

"पाककडून शिक्षेपासून वाचण्याची अपेक्षा कोणी करू नये"

जयशंकर म्हणाले की, काल याच मंचावरून (UNGA) काही विचित्र दावे ऐकले. मी भारताची भूमिका अगदी स्पष्ट करतो. सीमेपलीकडील दहशतवादाचं पाकिस्तानचं धोरण कधीही यशस्वी होणार नाही आणि त्याला शिक्षा न होण्याची आशा बाळगू नये. जयशंकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे बळकावलेला भारतीय भूभाग रिकामा करणं हा मुद्दा आमच्यात सोडवायचा आहे.

पंतप्रधान शाहबाज शरीफ काय म्हणाले होते? 

शुक्रवारी UNGA मध्ये आपल्या भाषणात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जम्मू आणि काश्मीरच्या परिस्थितीची पॅलेस्टाईनशी तुलना केली होती आणि पुढे बोलताना म्हणाले की, लोकांनी त्यांच्या स्वातंत्र्य आणि आत्मनिर्णयाच्या अधिकारासाठी शतकानुशतक संघर्ष केला आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार चर्चा करण्याचे आवाहन केले. पाकिस्तानचं म्हणणं 'आझाद काश्मीर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नियंत्रण रेषा (LOC) ओलांडण्याची धमकी देत ​​असल्याचा आरोप करत भारतानं परस्पर सामरिक संयम व्यवस्थेचा पाकिस्तानचा प्रस्ताव नाकारल्याचा दावाही पाकिस्तानी पंतप्रधानांनी केला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill on Harshit Rana: शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योजनेबाबत मोठं वक्तव्य
लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योजनेबाबत मोठं वक्तव्य
रविंद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता; पुण्यात एकनाथ शिंदेंनी पाठ थोपटली! उदय सामंत म्हणाले, नवी मुंबईत जे चालू आहे ते देखील थांबलं पाहिजे
रविंद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता; पुण्यात एकनाथ शिंदेंनी पाठ थोपटली! उदय सामंत म्हणाले, नवी मुंबईत जे चालू आहे ते देखील थांबलं पाहिजे
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadanvis Phaltan Speech :  निंबाळकरांवरील आरोप देवेंद्र फडणवीसांनी फेटाळले,  FULL SPEECH
Pandharpur Vitthal Darshan : कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल - रखुमाईचे 24 तास दर्शन सुरू
Nandurbar Rains: 8 दिवसांपूर्वी 8 मृत्यू, तरीही चांदसेली घाट 'जैसे थे', दरड कोसळून वाहतूक ठप्प
Pandharpur : Vitthal मंदिराचे 24 तास दर्शन सुरु, समिती अध्यक्षांची माहिती
Farmer Distress: 'तोंडातला घास निसर्गाने हिरावला', Gondia तील अवकाळी पावसाने नुकसान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubman Gill on Harshit Rana: शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योजनेबाबत मोठं वक्तव्य
लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योजनेबाबत मोठं वक्तव्य
रविंद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता; पुण्यात एकनाथ शिंदेंनी पाठ थोपटली! उदय सामंत म्हणाले, नवी मुंबईत जे चालू आहे ते देखील थांबलं पाहिजे
रविंद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता; पुण्यात एकनाथ शिंदेंनी पाठ थोपटली! उदय सामंत म्हणाले, नवी मुंबईत जे चालू आहे ते देखील थांबलं पाहिजे
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
पुढील आठवड्यात देशभरात मतदारयाद्या सुधारणा कार्यक्रम सुरु होणार? आगामी वर्षात पाच राज्यात निवडणूक रणधुमाळी
पुढील आठवड्यात देशभरात मतदारयाद्या सुधारणा कार्यक्रम सुरु होणार? आगामी वर्षात पाच राज्यात निवडणूक रणधुमाळी
Embed widget