एक्स्प्लोर

Russia Ukraine War : रशियाची मोठी घोषणा! चार शहरांमध्ये शस्त्रसंधी; नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी घेतला निर्णय

Ceasefire Russia Ukraine: रशियाने पुन्हा एकदा शस्त्रसंधी जाहीर केली आहे.

Ceasefire Russia Ukraine:  रशिया-युक्रेनमध्ये अद्यापही युद्ध सुरू आहे. रशियाकडून मागील 12 दिवस युक्रेनवर हल्ला केले जात आहेत. रशियाकडून सुरू असलेल्या बॉम्ब हल्ले, गोळीबारात सामान्यजणांचे हाल होत आहेत. आता रशियाने पुन्हा एकदा नागरिकांसाठी चार शहरांमध्ये शस्त्रसंधी लागू केली आहे. यामध्ये राजधानी कीव्ह, खारकीव्ह, सुमी आणि मारियूपोल या शहरांचा समावेश आहे. फ्रान्सने केलेल्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

रशियाने शनिवारीदेखील दोन शहरांसाठी शस्त्रसंधी लागू केली होती. रशियाच्या संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मॉस्कोतील स्थानिक वेळ सकाळी 10 वाजल्यापासून ही शस्त्रसंधी लागू होणार आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये आज तिसऱ्या फेरीतील चर्चा होणार आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की फोनवरून चर्चा करण्याची शक्यता आहे. 

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आज 12 व्या दिवशीही सुरूच आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनमधील अनेक शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, शेकडो जीव गमावले आहेत.

रशियाकडून युक्रेनमधील नागरी विमानतळ उद्ध्वस्त

रशियाच्या रॉकेट हल्ल्यात युक्रेनचे विनितसिया येथील नागरी विमानतळ उद्ध्वस्त झाले आहे. याशिवाय रशियन सैन्याने युक्रेनचे दोन अणुप्रकल्प ताब्यात घेतले असून तिसरा प्रकल्प ताब्यात घेण्याचे रशियन सैन्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. युक्रेनियन सैन्याचे देशाच्या मध्य आणि आग्नेय भागातील प्रमुख शहरांवर नियंत्रण आहे. तर रशियन सैन्याने खार्किव्ह, निकोलायेव, चेर्निहाइव्ह आणि सुमी यांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget