एक्स्प्लोर

Russia Ukraine Conflict : युक्रेनचे राष्ट्रपती 'नाटो'वर भडकले, दहा हजार रशियन सैनिक मारल्याचा केला दावा

Russia Ukraine War : रशिया- युक्रेन युद्धाचा आज दहावा दिवस आहे. मागील दहा दिवसांपासून युक्रेन धगधगतंय.

Russia Ukraine War : रशिया- युक्रेन युद्धाचा आज दहावा दिवस आहे. मागील दहा दिवसांपासून युक्रेन धगधगतंय. तात्पुरती शस्त्रसंधी झाली असलीतरी युद्ध संपवण्याचं नाव घेत नाही. मागील दहा दिवसात युद्ध संपवण्यात जगभरातील महासत्तांना अपयश आले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे मोठी हाणी झाली आहे. अनेकांनी युक्रेन सोडण्याचा निर्णयही घेतला. युद्ध सुरु असतानाच युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी नाटोवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच रशियाच्या जवळपास दहा हजार सैन्यांना मारल्याचा दावाही केला आहे. 

युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. युक्रेनला 'नो-फ्लाय झोन' जाहीर करण्याची मागणी राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी नाटोकडे केली होती. मात्र, नाटोने या मागणीला नकार दिला. त्यानंतर झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. यात झेलेन्सकी यांनी म्हटले की, 'नो-फ्लाय झोन' घोषित न करणे म्हणजे नाटोकडून रशियाला हल्ला करण्यासाठी मोकळीक देण्यासारखे आहे. याशिवाय झेलेन्सकी यांनी युक्रेनने रशियाचे दहा हजार पेक्षा जास्त सैनिक मारल्याचा दावा केला आहे. तसेच युद्धामुळे युक्रेन सोडणाऱ्या नागरिकांना लवकरच मायदेशी बोलवण्यात येईल. 
 
युक्रेनमध्ये 'नो फ्लाय झोन'साठी नाटोचा नकार का?
युक्रेनमध्ये 'नो फ्लाय झोन'ची घोषणा केल्याने रशियासोबत उघडपणे लष्करी संघर्ष होऊ शकतो अशी भीती 'नाटो'ला आहे. युक्रेनपर्यंत मर्यादित असणारा संघर्ष हा युरोपमध्ये फैलावू शकतो. 'नाटो' आपल्या मोहिमेला बळ देण्यासाठी रिफ्युलिंग टँकर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स-सर्व्हिलान्स एअरक्राफ्ट देखील तैनात करावे लागतील. त्यांच्या सुरक्षितेसाठी 'नाटो'ला रशिया आणि बेलारुसमध्ये जमिनीहून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांना नष्ट करावे लागतील. त्यामुळे आणखी तणाव वाढू शकतो. 

राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले की, फ्रान्स आणि पोलांडच्या राष्ट्रपतीसोबत मदतीसाठी बातचीत केली. तसेच त्यांचे आभारही व्यक्त केले.  या संकटकाळात पोलांड आणि युक्रेनमध्ये कोणताही सीमा नाही. तसेच जागतिक बँक आणि आयएपएपच्या अध्यक्षांसोबतही बातचीत खेली. युद्धानंतर युक्रेन कसे असेल.. काय करावे लागेल.. याची चर्चा झाली. चार्ल्स मिशेल आणि उर्सुला वॉन डेर लेयेन यांच्यासोबत यूरोपीय यूनियनमध्ये यूक्रेनच्या सदस्यताबाबत चर्चा केली.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget