एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींचं रशियातील गुंतवणूकदारांना निमंत्रण

सेंट पीटर्सबर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरममध्ये सहभाग घेत जगभरातल्या गुंतवणूकदारांचं लक्ष भारतीय अर्थव्यवस्था आणि व्यवसायाकडे वेधलं. गुंतवणुकीसाठी जगभरातल्या गुंतवणूकदारांना त्यांनी निमंत्रित केलं. या फोरममध्ये जगभरातील एक हजार ग्लोबल इन्व्हेस्टर्सचा समावेश होता. मोदींनी जगभरातील गुंतवणूकदारांना भारतीय युवाशक्तीची जाणिवही करुन दिली. भारतातील युवा वैज्ञानिकांनी पहिल्याच प्रयत्नात मंगळयान पाठवलं. हॉलिवूडमध्ये एक सिनेमा बनवायला जेवढा पैसा लागतो, त्यापेक्षाही कमी किंमतीत भारताचे युवा वैज्ञानिक मंगळावर यान पाठवतात, असं मोदी म्हणाले. मोदींच्या या वाक्यानंतर सर्वांनी टाळ्याचा कडकडाट केला. भारत आणि रशियाचे संबंध विश्वासावर : मोदी केवळ विश्वासावर संबंध अवलंबून असणारे कमी देश आहेत. रशिया आणि भारताचे संबंध गेल्या 70 वर्षांपासून विश्वासावर टिकून आहेत, असं विश्वासाने सांगू शकतो. जगात अनेक बदल झाले, मात्र भारत-रशिया संबंध चांगले होत गेले, असं म्हणत मोदींनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनाही शुभेच्छा दिल्या. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था : मोदी भारतातील सव्वाशे कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. गेल्या तीन वर्षांपासून देशाच्या जनतेने पंतप्रधान म्हणून सेवा करण्याची संधी दिली. भारतात अनेक वर्षांनंतर संपूर्ण बहुमताने सरकार आलं आहे. त्यामुळे कोणताही निर्णय विश्वासाने घेण्यासाठी सक्षम आहोत. भारताचा सध्याचा वार्षिक जीडीपी 7 एवढा आहे. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असं मोदींनी जगभरातील गुंतवणूकदारांना सांगितलं. जीएसटीमुळे परदेशातील गुंतवणूकदारांना फायदा : मोदी भारतात वेगाने बदल होत आहेत. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतातील प्रत्येक राज्याचा वेगवेगळा कायदाही आहे. त्यामुळे एखाद्या कंपनीला विविध राज्यात व्यवसाय करायचा असल्यास वेगवेगळे कर मोजावे लागत होते. मात्र आता जीएसटीमुळे संपूर्ण देशात एकच करप्रणाली लागू होईल. जे परदेशातील गुंतवणूकदारांसाठी फायद्याचं आहे, असं मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
Gen-Z Populations : Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget