एक्स्प्लोर
बिनकामाचे पाकिस्तानी पंतप्रधान विकणे आहे, ईबेवर जाहिरात

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट इबेवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह जाहिरात पोस्ट केली आहे. बिनकामाचे पाकिस्तानी पंतप्रधान विकणे आहे, किंमत 66,200 पौंड म्हणजे 62 लाख 40 हजार रुपये, असं या जाहिरातीत म्हटलं आहे. ही गंमत नसून युकेतील इबेच्या वेबसाईटवर 'युझलेस पाकिस्तानी पीएम फॉर सेल' या नावाने ही जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे. ही जाहिरात झळकल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारले.
ईबेवरील जाहिरात युझलेस पाकिस्तानी पीएम फॉर सेल किंमत 62 लाख स्थिती - नवीन परंतु दोषयुक्त डिलिव्हरी ऑप्शन - भारतात डिलिव्हरी नाही महत्त्वाचं म्हणजे या पोस्टवर दहा जणांनी ईबेकडून माहिती मागवली आहे. सोशल मीडियावर या जाहिरातीची जोरदार चर्चा सुरु आहे.
ईबेवरील जाहिरात युझलेस पाकिस्तानी पीएम फॉर सेल किंमत 62 लाख स्थिती - नवीन परंतु दोषयुक्त डिलिव्हरी ऑप्शन - भारतात डिलिव्हरी नाही महत्त्वाचं म्हणजे या पोस्टवर दहा जणांनी ईबेकडून माहिती मागवली आहे. सोशल मीडियावर या जाहिरातीची जोरदार चर्चा सुरु आहे. आणखी वाचा























