एक्स्प्लोर
Advertisement
UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)
कोहिनूर हिरा भारतात परतण्याच्या शक्यता धूसर
नवी दिल्ली : कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास इंग्लंड सरकार बांधिल नाही, असं म्हणत इंग्लंडने पुन्हा एकदा भारताला झटका दिला आहे. याआधीच केंद्र सरकारनंही कोहिनूर भारतात परत आणण्यासंदर्भात असमर्थता व्यक्त केली होती.
कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास कोणताही कायदेशीर आधार नाही, असं ब्रिटनचे आशिया आणि पॅसिफिक मंत्री अलोक शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कोहिनूर पुन्हा मायदेशी परत येण्याच्या शक्यता मावळल्या आहेत.
इंग्रजांनी कोहिनूर भारतातून लुटून किंवा चोरुन नेला नव्हता, तर 19 व्या शतकात पंजाबच्या राजानं ब्रिटनच्या महाराणीला तो भेट म्हणून दिला होता. त्यामुळे कोहिनूर परत करण्याची मागणी आपण इंग्लंडकडे करु शकत नाही. असं केंद्र सरकारनं 4 महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं होतं. त्यामुळे कोहिनूर भारतात येण्याची आशा धूसर होत चालली आहे.
संबंधित बातम्या:
कोहिनूर परत भारतात आणू- केंद्र सरकार
'कोहिनूर भारतात परत आणणं अशक्य', केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती
भारताचा कोहिनूर हिरा ब्रिटनकडून पाकला हवा, लाहोर कोर्टात याचिका
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
निवडणूक
राजकारण
Advertisement