एक्स्प्लोर

Nepal Plane Crash: नेपाळ विमान दुर्घटनेत 5 भारतीयांचा मृत्यू, आतापर्यंतच्या सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Nepal Plane Crash Updates: नेपाळमधील विमान दुर्घटनेत आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे.

Nepal Plane Crash Updates: नेपाळमधील विमान दुर्घटनेत आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. 72 जणांना घेऊन जाणारं यति  एअरलाईन्सचं विमान पोखरा विमानतळाजवळ कोसळलं.  यामध्ये पाच भारतीयांचा मृत्यू झाला आहे. 

विमान अपघातामध्ये पाच भारतीयांचा मृत्यू झाल्याचं नेपाळ सिव्हिल एव्हिएशन ऑथेरिटीने एबीपी न्यूजला माहिती दिली. संजय जायसवाल, सोनू जायसवाल, अनिल कुमार राजभर, अभिषेक कुशवाह आणि विशाल शर्मा यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. काठमांडूमध्ये भारतीय दुतावास नेपाळ प्रशासनाच्या आणि यति एअरलाईन्ससोबत संपर्कात आहे.  

विमान दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडामोडी घडल्या....

रायटर्सच्या वृत्तानुसार, विमानात पाच भारतीय, चार रशियन, एक आयरिश आणि दोन कोरियन नागरिक होते. 
विमान दुर्घटना घडलेल्या ठिकाणी बचाव कार्य सुरु आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनुसार, अपघातानंतर विमानाला आग लागली होती. 
नेपाळच्या सिव्हिल एव्हिएशन ऑथेरिटी (CAAN) नुसार, यति एअरलाईन्सचं विमान 9N-ANC-ATR-72 ने राजधानी काठमांडूच्या त्रिभुवन एयरपोर्टवरुन सकाळी 10.33 वाजता उड्डान घेतलं होतं. खराब हवामानामुळे विमानाला फोखरा एअरपोर्टवर लँड करावं लागलं होतं. 
पायलटने एटीसीसोबत लँडिंगकडून परवानगी घेतली होती. पोखरा एटीसीनं लँडिंगला परवानगीही दिली होती. 
विमानतळ प्रशासनानं तांत्रिक खराबीमुळे अपघात झाल्याचा संशय व्यक्त केलाय. 
सिव्हिल एव्हिएशन ऑथेरिटी (CAAN)च्या मते, लँडिंगच्या आधी विमानाला आग लागली होती. त्यामुळे हवामान खराब असल्यामुळे विमान कोसळलं म्हणणं चुकीचं आहे.
एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्शन भरतौला म्हणाले की, मृताची संख्या वाढण्याची संख्या आहे. कारण विमानाचे तुकडे तुकडे झाले आहेत. 
फ्लाइट राडार24 या संकेतस्थळानुसार हे विमान 15 वर्ष जुनं होतं.  
रिपोर्ट्सनुसार, प्लेन जुनं आणि नवीन विमानतळाच्या मध्येच सेती नदीच्या घाटात कोसळलं.
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी आपतकालीन बैठक बोलवली आहे. त्याशिवाय एक दिवसाचा दुखवटा जाहीर केलाय. तसेच बचावकार्य वेगात करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. 

भारतीय दूतावासाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी - 

Helplines of Embassy:

I) काठमंडू  : Diwakar Sharma:+977-9851107021 

II) पोखरा : Lt Col Shashank Tripathi: +977-9856037699

दुर्घटनेचे व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा:

Nepal Aircraft Crash: नेपाळमध्ये विमान कोसळलं, 40 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता, बचावकार्य सुरु

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget