एक्स्प्लोर

विजय मल्ल्याच्या हस्तांतरणासाठी भारताची ब्रिटनकडे रितसर विनंती

  नवी दिल्ली: भारतीय बँकाचं कोट्यवधी रुपयाचं कर्ज बुडवून इंग्लंडला पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या हस्तांतरणासाठी भारत सरकारने युनायडेट किंग्डमला अधिकृत विनंती केली आहे. विजय मल्ल्यावर भारतात कर्ज बुडवेगिरीप्रकरणी खटला सुरु आहे. न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी मल्ल्याला समन्सही जारी करण्यात आलंय. मात्र तो देशाबाहेर असल्याने त्याला समन्स बजावता येत नाही. त्यामुळेच त्याला भारतात आणून त्याच्यावर खटला चालविण्यासाठी हस्तांतरण प्रक्रिया पार पाडणं गरजेचं आहे. म्हणूनच भारत सरकारने विजय मल्ल्या याच्या हस्तांतरणासाठी इग्लंडला रितसर विनंती केलीय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. सीबीआयने मल्ल्या याच्या हस्तांतरणासाठी भारत सरकारची अधिकृत विनंती ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्तांमार्फत पाठवली आहे. भारत आणि इग्लंड यांच्यात हस्तांतरण करार झालेला आहे. तसंच भारतात मल्ल्यावर सुरू असलेल्या कर्ज बुडवेगिरीप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात पुरेसे सबळ पुरावे आहेत. त्यामुळेच त्याच्या हस्तांतरणाची विनंती करण्यात आली आहे. भारत-ब्रिटन द्वीपक्षीय सबंधाचा तसंच मुत्सद्देगिरीचाही मल्ल्याला भारतात आणताना कस लागणार आहे. मल्ल्याला भारतात पाठविण्याची यापूर्वीची विनंती यूके सरकारने फेटाळल्यानंतर, सीबीआयने यावेळी परराष्ट्र मंत्रालयामार्फत नव्याने विनंती केली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात विजय मल्ल्या यांनी भारतातून पलायन करुन इग्लंडमध्ये आश्रय घेतला. त्यानंतर त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला. त्यासाठी नोव्हेंबरमध्येच कोर्टामार्फत मल्ल्याला भारतात पाठविण्याची विनंती करण्यात आली होती. मद्यसम्राट विजय मल्ल्याविरूद्ध अजामीनपात्र अटक वॉरन्टही जारी करण्यात आलं आहे. विजय मल्ल्या याच्या किंगरफिशर एअरलाईन्स या विमान वाहतूक कंपनीने भारतीय बँकाचं 1300 कोटी रूपयाचं कर्ज थकवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनाही मल्ल्याला कर्ज देण्यासाठी नियमबाह्य मार्गाचा अवलंब केल्याबद्धल सहआरोपी करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
PoK Protest : ज्या पाकव्याप्त काश्मीरसाठी अमित शाहांनी शपथ घेतली, तो भारताला परत मिळणार? पाकिस्तानविरोधात मोठा उद्रेक
ज्या पाकव्याप्त काश्मीरसाठी अमित शाहांनी शपथ घेतली, तो भारताला परत मिळणार? पाकिस्तानविरोधात मोठा उद्रेक
होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन जहाजांवर इराणचा हल्ला, पुण्यातील इंजिनिअरचा मृत्यू तर 10 जण जखमी 
होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन जहाजांवर इराणचा हल्ला, पुण्यातील इंजिनिअरचा मृत्यू तर 10 जण जखमी 

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Sunil Tatkare: जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Tukaram Mundhe FDA Action Parsi Dairy Farm Mumbai News: तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
Crime news: छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
Embed widget