एक्स्प्लोर

मार्क झुकरबर्गच्या बहिणीचा विमानात विनयभंग

हा प्रवासी वारंवार अश्लील संभाषण करुन रॅन्डी झुकरबर्गला त्रास देत होता. इतकंच नाही तर रॅन्डी आणि इतर महिला प्रवाशांबद्दल अश्लील कमेंट्स करत होता. सोबतच मद्यपानही करत होता.

सिएटल : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या बहिणीचा विमानात विनयभंग झाला. अलास्का एअरलाईन्समधून रॅन्डी झुकरबर्ग प्रवास करत असताना शेजारच्या प्रवाशाने तिच्यासोबत गैरवर्तन केलं. लॉस एंजेलिसवरुन मेक्सिकोला जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडला. हा प्रवासी वारंवार अश्लील संभाषण करुन रॅन्डी झुकरबर्गला त्रास देत होता. इतकंच नाही तर रॅन्डी आणि इतर महिला प्रवाशांबद्दल अश्लील कमेंट्स करत होता. सोबतच मद्यपानही करत होता. रॅन्डीने याबाबतची तक्रार विमानातील कर्मचाऱ्यांना केली असता त्यांनी रॅन्डीलाच सीट बदलून देण्याची ऑफर दिली. "माझाच विनयभंग होत असताना, मीच का माझी सीट सोडून जायचं असा विचार माझ्या डोक्यात आला," असं रॅन्डी म्हणाल्या. शेजारी बसलेला प्रवासी मला आणि फर्स्ट क्लासमध्ये बसलेल्या इतर लोकांवर अश्लील शेरेबाजी करत होता. हा प्रवासी हस्तमैथुन आणि माझ्यासोहत प्रवास करणाऱ्या कलीगबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करत होता. तसंच विमानात चढणाऱ्या महिला प्रवाशांच्या शरीराबाबत अश्लील शेरेबाजी करत होता, असं रॅन्डी झुकरबर्ग यांनी एअरलाईन्सला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान रॅन्डी झुकरबर्गने सोशल मीडियातून ही बाब उघडकीस आणल्यानंतर अलास्का एअरलाईन्सने स्पष्टीकरण दिलं आहे. सर्व प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची असून संबंधित प्रवाशाच्या सर्व सुविधा रद्द केल्याचं एअरलाईन्सने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget