एक्स्प्लोर
Advertisement
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुनेचं अमेरिकेत दिवाळी सेलिब्रेशन
वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची सुन लारा ट्रम्प यांनी अमेरिकेत दिवाळी साजरी केली. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांसोबत व्हर्जिनिया येथील मंदीरामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली.
डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यास भारत आणि अमेरिकेचे संबंध एका उंचीवर पोहचवतील, असं लारा ट्रम्प यांनी सांगितलं. डोनाल्ड यांना भारतीय संस्कृती आणि भारतीय नागरिकांविषयी आपुलकी असल्याचं लारा यांनी सांगितलं.
ट्रम्प कुटुंबियांमुळे दिवाळीचं सेलिब्रेशन काही दिवस अगोदरच करायला मिळालं, अशी भावना अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनी व्यक्त केली.
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असून येत्या 8 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. त्यासाठी ट्रम्प कुटुंबिय प्रचारासाठी सक्रिय झालं आहे.
संबंधित बातमीः
आधी मोदींची स्तुती, आता घोषणांचीही कॉपी
निवडून आलो, तर मोदींसारखी कामं करेन, ट्रम्पची स्तुतिसुमनं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement