एक्स्प्लोर

इस्रायलने गाझामधील मेडिकल कॉम्प्लेक्स अन् विद्यापीठाच्या इमारतीवर बॉम्ब टाकले, एका पत्रकारासह 39 जणांचा मृत्यू

israel hamas war : इस्रायलकडून गाझावर बॉम्ब हल्ले सुरुच आहेत...गेल्या काही दिवसात गाझामधील 39 जणांचा मृत्यू झालाय.

israel hamas war : इस्रायलकडून (israel ) गाझावर बॉम्बहल्ले सुरुच आहेत. इस्रायली (israel ) सैन्याने खान युनिसमधील नास्सर मेडिकल कॉम्प्लेक्सवर बॉम्बहल्ला केलाय.  यामध्ये एका पत्रकाराचा मृत्यू झालाय. Hassan Eslaih असं या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पत्रकाराचं नाव आहे. यापूर्वीच्या दिवशी इस्रायलने गाझामधील विद्यापीठाच्या इमारतीवरही हल्लेकेले होते. गेल्या काही दिवसांमध्ये गाझा पट्टीत किमान 39 लोक ठार झाले होते.

इस्रायलने मानवतावादी मदत अडवल्याने गाझामध्ये भीषण अन्नटंचाई 

युएन चे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी इस्रायलने गाझावर लादलेली नाकाबंदी त्वरित हटवावी, अशी मागणी केली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून इस्रायलने गाझाकडे जाणारी मानवतावादी मदत थांबवली आहे. त्यामुळे गाझामध्ये भीषण अन्नटंचाई निर्माण झाली आहे. global hunger निरीक्षक असलेल्या संस्थेने सांगितले की, गाझामधील अन्नटंचाई भीषण आहे. 

इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझाच्या हॉस्पिटलमधील दोन रुग्ण ठार 

गाझामधील आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी करून सांगितले आहे की, इस्रायलच्या "क्रूर" हल्ल्यात नास्सर मेडिकल कॉम्प्लेक्समधील दोन रुग्ण ठार झाले, तर इतर रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी जखमी झाले. निवेदनात म्हटले आहे की, "रुग्णालयांवर पुन्हा पुन्हा केले जाणारे हल्ले आणि उपचार सुरू असलेल्या खोल्यांमध्ये जखमी रुग्णांचा पाठलाग करून त्यांची हत्या करणे हे दर्शवते की, इस्रायली सैन्यांकडून आरोग्य व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा आणि आजारी व जखमी लोकांचे उपचारही धोक्यात आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की, ते शस्त्रसंधीच्या चर्चेसाठी मध्यस्थांना कतारला पाठवणार आहेत. याआधी हमासने एक अमेरिकन-इस्रायली सैनिकाची सुटका केली होती. नेतान्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यपूर्व दौरा पूर्ण होईपर्यंत इस्रायल गाझाझी सुरु असलेले युद्ध पुढे ढकलणार आहे. 

गाझा आरोग्य मंत्रालयानुसार, इस्रायल सोबतच्या युद्धात आतापर्यंत किमान 52,862 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असून 1,19,648 जखमी झाले आहेत. सरकारच्या मीडिया कार्यालयाने मृतांचा आकडा 61,700 पेक्षा जास्त असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे, कारण हजारो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली बेपत्ता असून त्यांना मृत समजले जात आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या नेतृत्वाखाली इस्रायलवर झालेल्या हल्ल्यांमध्ये अंदाजे 1,139 लोक ठार झाले आणि 200 हून अधिक लोकांना बंदी बनवण्यात आले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

दहशतवाद्याच्या मृतदेहासमोर लष्कराच्या उपस्थितीत कलमा पडला, मृत व्यक्ती निष्पाप असल्याचा दावा, पाकिस्तान तोंडावर आपटला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Embed widget