एक्स्प्लोर

India-Sri Lanka Relations : श्रीलंकेला मदत अन् चीनला संदेश? भारताकडून श्रीलंकेच्या लष्कराला डॉर्नियर एअरक्राफ्टची भेट

Sri Lanka India : भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं (HAL) तयार केलेली डॉर्नियर 228 मेरीटाइम पेट्रोल एअरक्राफ्ट (MPA) श्रीलंकेला भारताकडून देण्यात आली आहेत.

Sri Lanka India : श्रीलंकेत (Sri Lanka) चीनचं (China) हेरगिरी जहाज पोहोचण्याच्या एक दिवस आधी भारतीय नौदलानं (Indian Navy) श्रीलंकेच्या लष्कराला (Sri Lanka Army) डॉर्नियर सागरी गस्ती विमान (Dornier Aircraft) देऊन मोठा डाव साधला आहे. भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं (HAL) तयार केलेली डॉर्नियर 228 मेरीटाइम पेट्रोल एअरक्राफ्ट (MPA) श्रीलंकेला भारताकडून देण्यात आली आहेत. चीनचं जहाज श्रीलंकेच्या बंदरात येण्यापूर्वी भारतानं उचललेलं हे पाऊल चीनचा डाव उधळून लावण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. 

भारतीय नौदलाच्या वाइस चीफनी ( Vice Chief) राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्या उपस्थितीत कोलंबोमध्ये हे टोही विमान श्रीलंकन ​​लष्कराच्या ताब्यात दिलं. कोलंबो येथे झालेल्या लष्करी समारंभात श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे आणि भारतीय नौदलाचे सह-प्रमुख व्हाईस अॅडमिरल एसएन घोरपडे यांच्यासह श्रीलंकेचे चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, श्रीलंकेचे संरक्षण सचिव आणि श्रीलंकेतील भारतीय हाय कमिश्नर गोपाल बागले हेही उपस्थित होते. 

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं राजधानी दिल्लीत सांगितलं की, हे डॉर्नियर विमान श्रीलंकेला सागर-नीती म्हणजेच, 'सिक्योरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन'साठी देण्यात आलं आहे. हे टोही विमान श्रीलंकेच्या सागरी सुरक्षा क्षमतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करेल. डॉर्नियर विमान भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये मैलाचा दगड ठरेल. दरम्यान, श्रीलंकेनं यासंदर्भात भारताशी प्रदीर्घ वाटाघाटी केल्या असून त्यानुसार भारताकडून दोन विमानं श्रीलंकेच्या हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. 

भारताचं चीनला उत्तर?

भारतीय नौदलाचे वाईस चीफ, व्हाईस अॅडमिरल घोरपडे यांनी डॉर्नियर विमान श्रीलंकेला भेट म्हणून देणं हा मोठा डाव मानला जात आहे. कारण मंगळवार, 16 ऑगस्ट रोजी चिनचं हेरगिरी करणारं जहाज श्रीलंकेच्या सागरी सीमांमध्ये पोहोचणार आहे. चीनचे युआन वांग जहाज श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरात आज पोहोचणार आहे. चिनकडून असं सांगण्यात येतं की, हे जहाज संशोधन आणि सर्वेक्षण करणारं जहाज आहे आणि इंधन भरण्यासाठी हंबनटोटा येथे पोहोचत आहे. पण चीन याचा वापर हेरगिरीसाठी करत असल्याचं सांगितलं जात आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, प्रत्यक्षात बॅलिस्टिक आणि सॅटेलाइट ट्रॅकिंग जहाज आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अभिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अभिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP MajhaCM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंगShivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतोAjit Pawar On Indian Cricket Team:सूर्या तुला आम्ही सगळ्यांनी बघितला असता, अजितदादांकडून कॅचचं कौतुक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अभिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अभिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
Embed widget