एक्स्प्लोर

जगातील सर्वात तरुण आणि ग्लॅमरस आजी!

मुंबई : गॉर्जियस, स्टनिंग, फॅशनेबल, कितीही विशेषणं लावली... तरी या ललनेचं कौतुक होऊ शकत नाही. पण मंडळी... या ललनेला आणखी एक विशेषण लागतं... ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल ते म्हणजे गॉर्जियस ग्रॅण्डमदर जगातील सर्वात तरुण आणि ग्लॅमरस आजी! होय... ही ललना... दोन नातवांची आज्जी आहे. तुम्हालाचा काय... कोणाचाही यावर विश्वास बसणार नाही. नाव- झकलिना वय- अवघे 47 वर्षे मूळची- सर्बियाची सध्या वास्तव्य- इटलीमध्ये जगातील सर्वात तरुण आणि ग्लॅमरस आजी! झकलीना ही पेशाने मॉडेल-बिडेल नाही. तर प्रोफेश्नल फॅशन ब्लॉगर आहे. पण लिहिण्यासोबत फॅशन कॉन्शियस असलेली झकलिना आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर प्रचंड फेमस असलेली झकलीना 'ग्रॅण्डमदरदॅटलव्हफॅशन' या नावाने ओळखली जाते. दोस्तहो... थोडेथोडके नाहीत... या आजीबाईंचे 1 लाख 58 हजार फॉलोअर्स आहेत. grandmother रोममधल्या ऐतिहासिक स्थळांवर फोटो काढून ते इन्स्टावर अपलोड करणं हे झकलिनाला आवडतं. प्रख्यात ब्रॅन्डचे कपडे परिधान करुन सेल्फीज काढणे, हा तर झकलिनाचा छंदच. झकलिनाला दोन मुले... त्यातल्या मोठ्या मुलीला दोन मुली झाल्या, तेव्हा ती अवघ्या 44 वर्षांची होती. आपल्या फॅशन सेन्सच्या बळावर ती सध्या सोशल मीडिया सेन्सेशन झाली आहे. जगातील सर्वात तरुण आणि ग्लॅमरस आजी! आतापर्यंत या आज्जीबाईंनी आपले चार मुक्काम बदलले आहेत. सर्बियातून स्वित्झर्लंड, स्वित्झर्ल्डंमधून फ्रान्स, फ्रान्समधून पोलंड आणि आता पोलंडमधून ती इटलीत स्थिरावली आहे. खरंतर आज्जी हा शब्द उच्चारला, की सुरकुतलेला चेहरा, पिकलेले केस आणि दात पडल्याने तोंडाची झालेली बोळकांडी, असं लाघवी रुप आपल्या डोळ्यासमोर येतं. पण या आज्जीचं रुप मात्र अनाकलनीय आहे. जगातील सर्वात तरुण आणि ग्लॅमरस आजी! एखाद्या मॉडेललाही लाजवेल अशी फिगर असलेली झकलिना कदाचित जगातली सर्वात ग्लॅमरस आज्जी असेल... नाही का? पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget