एक्स्प्लोर

इबोलावर नियंत्रण मिळवण्यात यश, डब्ल्यूएचओचा दावा

मुंबई : जगाला हदरवून सोडणाऱ्या इबोला या महारोगावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचा दावा जागतिक आरोग्य संस्था (डब्ल्यूएचओ)ने केला आहे. डब्ल्यूएचओने आफ्रिकेतील गिनीमध्ये इबोलावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याची घोषणा केली. गिनी हा पश्चिम आफ्रिकेतील देश असून २०१४ साली इबोलाने प्रभावित झालेल्या तीन देशांपैकी एक आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या देशातील एका नागरिकाची 42 दिवसांपूर्वी दुसरी वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्या व्यक्तीचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ते म्हणाले की, "गिनी या देशाला डब्ल्यूएचओकडून 90 दिवसांसाठी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. याचा मुख्य उद्देश इबोलाच्या संक्रमणावर उपाय शोधणे आहे." या देखरेखीनुसारच लाइबेरियाला 9 जून रोजी इबोला मुक्त घोषित करण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएचओच्या रिपोर्टनुसार, 2014 मध्ये सुरु झालेल्या या महामारीमुळे गिनी, लाइबेरिया आणि सिएरा लिओनमधील 28,637 नागरिकांना इबोलाची लागण झाली होती. यापैकी 11.315 जणांचा मृत्यू झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepak Kesarkar : मोती तलावाकडे 4 दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ; सावंतवाडीत बॅनरची चर्चा, आता बदल हवो तर आमदार नवो…!
मोती तलावाकडे 4 दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ; सावंतवाडीत बॅनरची चर्चा, आता बदल हवो तर आमदार नवो…!
Exclusive MLA Babandada Shinde : तुतारी की घड्याळ? आमदार बबनदादा शिंदे काय निर्णय घेणार? शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? 
तुतारी की घड्याळ? आमदार बबनदादा शिंदे काय निर्णय घेणार? शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? 
Mahatma Gandhi Letter To Adolf Hitler : महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
Nashik Crime: ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur : नागपूर जिल्ह्यातील मोवाडमध्ये कुटुंबाने सामूहिकरित्या संपवलं जीवनGovinda Gun Fire : अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणी पोलीस गोविंदाच्या जबाबावर समाधानी नाहीत:सूत्रCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaSahyadri Guest House : आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Kesarkar : मोती तलावाकडे 4 दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ; सावंतवाडीत बॅनरची चर्चा, आता बदल हवो तर आमदार नवो…!
मोती तलावाकडे 4 दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ; सावंतवाडीत बॅनरची चर्चा, आता बदल हवो तर आमदार नवो…!
Exclusive MLA Babandada Shinde : तुतारी की घड्याळ? आमदार बबनदादा शिंदे काय निर्णय घेणार? शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? 
तुतारी की घड्याळ? आमदार बबनदादा शिंदे काय निर्णय घेणार? शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? 
Mahatma Gandhi Letter To Adolf Hitler : महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
Nashik Crime: ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
Govinda Gun fire: चुकून नव्हे तर गोविंदाने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर स्वत:च दाबला? जबाबातील विसंगतीने पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली
गोविंदाच्या मिसफायरप्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांना वेगळाच संशय, 'हिरो नंबर वन'ने ट्रिगर स्वत:च दाबला?
Kolhapur News : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
Prakash Ambedkar: देशातील जातनिहाय आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेला 'वंचित'ला निवडून द्या: प्रकाश आंबेडकर
देशातील जातनिहाय आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेला 'वंचित'ला निवडून द्या: प्रकाश आंबेडकर
Sahyadri Guest House : आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
Embed widget