एक्स्प्लोर

Good Friday 2021 | का साजरा केला जातो गुड फ्रायडे? जाणून घ्या त्याचं महत्व

Good Friday 2021 : गुड फ्रायडे नेहमी इस्टर संडेच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी साजरा केला जातोय. आजचा दिवस येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतोय

Good Friday 2021 : आज जगभर गुड फ्रायडे साजरा केला जातो. या दिवसाचं महत्व ख्रिश्चन समाजात मोठं आहे. येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ आजचा दिवस साजरा केला जातोय. आजच्या दिवशी जगभरातील चर्चमध्ये धार्मिक प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात येतंय. 

गुड फ्रायडे नेहमी इस्टर संडेच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी साजरा केला जातोय. या वर्षी आज, म्हणजेच 2 एप्रिललला गुड फ्रायडे साजरा करण्यात येत आहे. आजचा दिवस येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतोय. ख्रिश्चन धर्माचे पालन करणारे लोक हा दिवस साजरा करण्यासाठी 40 दिवस आधीपासूनच तयारी करत असतात. त्यानंतर आजच्या दिवशी चर्चच्या प्रार्थनेमध्ये येशूच्या बलिदानाचे स्मरण केलं जातंय. 

येशूला सुळावर लटकवण्यात आलं होतं
येशू ख्रिस्ताने जगाला प्रेम आणि करुणाचा संदेश दिला आहे. रोम राजाच्या एका आदेशानंतर येशूला शुक्रवारच्या दिवशीच सुळावर लटकवण्यात आलं होतं. त्या काळात अंधविश्वास आणि खोट्या समजूती पसरवणाऱ्या धर्मगुरुंचा सुळसुळाट झाला होता. अशा परिस्थितीत येशूने समाजाला योग्य वळणावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येशूच्या प्रसिद्धीत वाढ झाली. 

येशूचे कार्य हे अनेकांना पटणारे नव्हते. त्यांनी येशूच्या विरोधात रोमच्या राजाला भडकावलं. त्यानंतर येशूला सुळावर लटकवण्याचा निर्णय रोमच्या राजाने घेतला. येशूने आपले सगळे जीवन समाजातील दुबळ्या लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केलं. 

गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी, त्याला इस्टर संडे म्हटलं जातं, येशू पुन्हा जीवंत झाला आणि त्यापुढे 40 दिवस लोकांच्यात जाऊन त्याने संदेश दिला असं सांगितलं जातंय. येशूच्या पुन्हा जिवंत होण्याच्या दिवसाला इस्टर संडेच्या रुपात साजरे केले जाते. या वर्षी 4 एप्रिलला इस्टर संडे साजरा करण्यात येणार आहे. त्या दिवशीही जगभरातील ख्रिश्चन बांधवांकडून चर्चमध्ये प्रार्थना केली जाते. गुड फ्रायडेला बायबलच्या अंतिम सात वाक्यांचे स्मरण केलं जातं.

महत्वाच्या बातम्या : 

 

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump: 'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget