एक्स्प्लोर

Gautam Adani news : मुकेश अंबानी यांना मागे टाकत गौतम अदानी जगातील टॉप 10 श्रीमंतांमध्ये सामील, सहाव्या क्रमांकावर मिळवले स्थान

Gautam Adani news : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत.

Gautam Adani news : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनाही मागे टाकले आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांमधील नेत्रदीपक तेजीमुळे गौतम अदानी 118 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सहाव्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तींमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मुकेश अंबानी $97.4 अब्ज संपत्तीसह 11व्या स्थानावर आहेत.

प्रत्यक्षात अदानी समूहाच्या सात कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. या कंपन्यांमध्ये अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अदानी विल्मर, अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी ट्रान्समिशन यांचा समावेश आहे. गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. 

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, टेस्लाचे इलॉन मस्क हे 249 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. तर, या यादीत अॅमेझॉनचे जेफ बेकोस दुसऱ्या स्थानावर आहेत. आतापर्यंत   जगातील टॉप 10 अब्जाधीशांपैकी 8 व्यक्ती अमेरिकेतील, एक फ्रान्स आणि एक भारताचा आहे आणि यामध्ये गौतम अदानी यांचे नाव आहे. त्याच वेळी, गौतम अदानी आणि वॉरन बफे ही जगातील टॉप 10 श्रीमंतांमध्ये दोनच नावे आहेत ज्यांच्या संपत्तीत या वर्षी प्रचंड वाढ झाली आहे. 

टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी यांनी सर्वाधिक संपत्ती जमा केली आहे. या वर्षी त्यांची संपत्ती 41.6 अब्ज डॉलरने वाढली आहे. तर, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत या वर्षात आतापर्यंत केवळ 7.45 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. या यादीत पहिल्या टॉप 10 मध्ये असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आता 11व्या क्रमांकावर घसरले आहेत. मात्र, रशिया-युक्रेन युद्ध, वाढती महागाई आणि कच्च्या तेलाची उसळी यामुळे जगात अस्थिरतेचे सावट असताना गौतम अदानी यांच्या संपत्तीत ही वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget