एक्स्प्लोर

Elon Musk : जॉनी डेप-एम्बर हर्ड यांच्यावर वादावर एलॉन मस्क यांचं ट्विट, म्हणाले...

Elon Musk on Johnny Depp Vs Amber Heard : हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपने अभिनेत्री एम्बर हर्डवर टेस्लाचा मालक एलॉन मस्क यांच्यासोबत अफेअर असल्याचा आरोप केला आहे. आता एलॉन मस्कने यावर ट्विट केलं आहे.

Elon Musk on Johnny Depp Vs Amber Heard : हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि पूर्वाश्रमीची पत्नी अभिनेत्री एम्बर हर्ड (Amber Heard) यांच्यातील सुरू असलेल्या मानहानीचा खटला चांगलाच चर्चेत आहे. खटल्यादरम्यान अनेक गोष्ट समोर येतं असून त्यावर चर्चा सुरू आहे. आता या हॉलिवूड जोडप्याच्या भांडणात टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांचं नवं ट्विट समोर आलं आहे. टेस्लाचे मालक अब्जाधीश एलॉन मस्क यांनी ट्विट करत या दोघांना अविश्वसनीय म्हटलं आहे आणि आशा व्यक्त केली आहे की दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे जातील.

एलॉन मस्क यांच हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. सुनावणीदरम्यान जॉनी डेपने एम्बर हर्डवर एलॉन मस्कसोबत अफेअर असल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही तर जॉनीने मस्क यांच्यावर एम्बर आणि अन्य एका मॉडेलसोबत संबंध ठेवल्याचा आरोपही केला होता. यावर एम्बरने सांगितलं की, जेव्हा ती मेट गालामध्ये जॉनी डेपसोबत उभी होती तेव्हा तिची मस्कशी भेट झाली. तेव्हा तिने त्याला ओळखत नव्हती. यानंतर मस्क यांनी शनिवारी आपल्या ट्विटमध्ये जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यासाठी ट्विट करत म्हटलं आहे की, 'मला आशा आहे की ते दोघे पुढे वाटचाल करतील. ते दोघेही सर्वोत्तम आणि अविश्वसनीय आहेत.'

जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यातील सहा आठवड्यांची चाचणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. जॉनी आणि एम्बर 2015 ते 2017 पर्यंत पती-पत्नी होते. त्यानंतर, मे 2016 मध्ये एम्बरने डेपविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा आरोप केला. यानंतर एम्बरने डिसेंबर 2018 मध्ये एका अमेरिकन वृत्तपत्रात एक लेख लिहिला, ज्यात स्वत:ला घरगुती हिंसाचाराचा बळी असल्याचं सांगितलं.

यावर जॉनी डेपने एम्बरविरुद्ध खटला दाखल केला आणि 50 दशलक्ष डॉलर नुकसान भरपाई मागितली. प्रत्युत्तरादाखल एम्बरने शारीरिक हिंसा आणि छळाचा दावाही करत 100 दशलक्ष डॉलर नुकसान भरपाई मागितली. यावरील सुनावणी सहा आठवडे चालणार आहे. यादरम्यान न्यायालयात डझनभर लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार?अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार? अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
India Pakistan Navy Ship Collision: भारत आणि पाकिस्तानच्या युद्धनौका अरबी समुद्रात एकमेकांना धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
भारत आणि पाकिस्तानच्या युद्धनौका अरबी समुद्रात एकमेकांना धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Hallmarking Fee : सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरेसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरेसहून संपर्कात
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
Bhagyashree : भाग्यश्रीचं कृत्य चुकीचंच, दोघांना लोळवेन इतकी माझ्यात ताकद; सांगली संस्थानमधील वादावर विजयसिंह राजे पटवर्धन लेकीवर भडकले
भाग्यश्रीचं कृत्य चुकीचंच, दोघांना लोळवेन इतकी माझ्यात ताकद; सांगली संस्थानमधील वादावर विजयसिंह राजे पटवर्धन लेकीवर भडकले

Embed widget