एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाचे चीनमधील माध्यमांकडून कौतुक

  नवी दिल्ली: मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर विरोधी पक्ष नाराज असले, तरी चीन यावर भलताच खुश दिसत आहे. चीनच्या माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. नोटबंदीचा निर्णय हा सर्वांना अश्चर्याचा धक्का देणारा असल्याचे ग्लोबल टाईम्सने प्रकाशित केलेल्या लेखात म्हटलं आहे. ''नोटबंदीचा निर्णय सर्वांना अश्चर्याचा धक्का देणारा होता. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांवर लगाम घालण्यासाठी हे एक धाडसी पाऊल होतं,'' असंही या लेखात म्हटलं आहे. याशिवाय भारताला चीनच्या भ्रष्टाचारविरोधी मोहीमेतून शिकले पाहिजे असंही या लेखातून सांगितलं आहे. ''कारण 2013 साली शी जिनपिंग यांनी चीनच्या राष्ट्रध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी अनेक निर्णय घेतले. याला राजकीय विरोधही झाला,'' असल्याचे यात म्हटलं आहे. या लेखात काळा पैशाच्या व्यवहारावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. ''जवळपास सर्व अवैध कामे ही रोख रकमेतूनच होतात. त्यासाठी 500 आणि 1000 रुपयांसारख्या नोटांचा यामध्ये सर्रास वापर होतो. सध्या भारतातील या चलनी नोटांचे प्रमाण 80 टक्के दिले आहे.'' असं या लेखातून सांगितलं आहे. दरम्यान, मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुनही सर्वत्र चर्चा होत आहे. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानातूनही मोठा नोटा चलनातून रद्द कराव्यात ही मागणी जोर धरत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मृत्यूलाही भीडला पण नाद नाही सोडला! सायकलवरुन फिरला 191 देश, 2 लाख किलोमीटरचा प्रवास, 19 वर्षे जगभर भ्रमंती
मृत्यूलाही भीडला पण नाद नाही सोडला! सायकलवरुन फिरला 191 देश, 2 लाख किलोमीटरचा प्रवास, 19 वर्षे जगभर भ्रमंती
Bhutan Glacial Lake Burst: भूतानमध्येही 'नेपाळी' थरकाप! हिमनदीचे सरोवर फुटताच प्रचंड विध्वंस, महामार्ग आणि रस्ते उखडले, प्रसिद्ध गरम पाण्याचा झरा सुद्धा वाहून गेला, भारतात बंगाल आणि आसाममध्ये पुराचा इशारा
भूतानमध्येही 'नेपाळी' थरकाप! हिमनदीचे सरोवर फुटताच प्रचंड विध्वंस, महामार्ग आणि रस्ते उखडले, प्रसिद्ध गरम पाण्याचा झरा सुद्धा वाहून गेला, भारतात बंगाल आणि आसाममध्ये पुराचा इशारा
एल निनोचा जगावर परिणाम, तापमानात मोठी वाढ, पुढील सहा महिन्यात 55 हजार मृत्यू होण्याची शक्यता, धक्कादायक माहिती समोर
एल निनोचा जगावर परिणाम, तापमानात मोठी वाढ, पुढील सहा महिन्यात 55 हजार मृत्यू होण्याची शक्यता, धक्कादायक माहिती समोर
Israel Election 2026 :इस्रायल सत्तासंग्राम: 'नेतान्याहू विरोधकांची आघाडी की पुन्हा राजकीय पेच? इस्रायलमध्ये नव्या समीकरणांची नांदी
इस्रायल सत्तासंग्राम: 'नेतान्याहू विरोधकांची आघाडी की पुन्हा राजकीय पेच? इस्रायलमध्ये नव्या समीकरणांची नांदी

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Fire News: पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Walmik Karad Beed : महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Embed widget