एक्स्प्लोर

Covid19 Update : रशियात कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासांत 1 हजार 159 जणांचा मृत्यू, 11 दिवसांचा लॉकडाऊन जारी

रशियामध्ये कोरोनाचा (Coronavirus) प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 11 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. 

 Covid Cases in Russia: देशात जीवघेण्या कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण कोरोनाचा जगभरातून कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही.  रशियामध्ये (Russia) कोरोनाचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 11 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. 

रशियामध्ये कोरोनाचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 11 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे.  रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन लावण्यात आलाय. गेल्या 24 तासात 40 हजार 96 नवीन रुग्णांची नोंद झालीय, तर 1 हजार 159 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रशियात केवळ 32 टक्के जनतेचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

रूसमध्ये मंगळवारी  कोरोनामुळे 1106  कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे रशियाने नागरिकांना या आठवड्यात वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे.  महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी अगोदर 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत संचारबंदी लागू केली होते. या दरम्यान जास्तीत लोकांना वर्क फ्रॉम होम आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते.  तसेच स्थानिक अधिकाऱ्यांना लस न घेतलेल्या 60 वर्षावरील अधिक नागरिकांनी घरी राहण्याचे निर्देश दिले आहे. 

Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 16 हजार नवे कोरोनाबाधित, 733 रुग्णांचा मृत्यू

ब्रिटनमध्ये काल 43 हजार 941 नव्या कोरोना रुग्णांची नोंद 

ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. ब्रिटनमध्ये काल 43 हजार 941 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तरुणांमध्ये अँटीबॉडीज वाढत आहेत, मात्र वृद्धांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10pm TOP Headlines 10pm 03 July 2024ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09PM 07 July 2024Top 100 Headlines Superfast News 8PM 07 July 2024Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget