एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Covid Vaccine : तब्बल 8,40,000 कोरोना डोस करणार नष्ट! 'या' देशात लाखो कोरोना लसींची मुदत संपली

Covid Vaccine : फेब्रुवारीच्या सुरुवातीस नोंद झाल्याप्रमाणे लसींचे प्रमाण 2,52,000 वरून दैनिक लसीकरण दर दररोज 30,000-40,000 पर्यंत घसरले आहेत,

Covid Vaccine : 28 फेब्रुवारीला वापराविना बाद झालेल्या म्हणजेच एक्सपायर्ड होणार्‍या AstraZeneca COVID-19 लसीचे 840,000 डोस केनिया देश नष्ट करेल. आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. या लसी जानेवारीमध्ये कोवॅक्स सुविधेद्वारे देणगी म्हणून प्राप्त झालेल्या 2.2 दशलक्ष डोसचा एक भाग असून देशभरात वितरित करण्यात आल्या होत्या, सिन्हुआ वृत्तसंस्थेने मंत्रालयाचे कॅबिनेट सचिव, मुताही कागवे यांनी ही माहिती दिली आहे.

तब्बल 840,000 डोस करणार नष्ट 

कागवे यांनी सांगितले, केनियातील लोकांमधील असंतुष्टता आणि लसीबाबत वाढत्या संकोचमुळे या लसी कालबाह्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाचा सकारात्मकता दर आणि COVID-19 प्रवेशांमध्ये घट झाल्यामुळे केनियातील लोक संतुष्ट आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीस नोंद झाल्याप्रमाणे लसींचे प्रमाण 2,52,000 वरून दैनिक लसीकरण दर दररोज 30,000-40,000 पर्यंत घसरले आहेत," 

अॅस्ट्राझेनेका लसींना कमी पसंती

ते पुढे म्हणाले की, केनियाच्या नागरिकांकडून दुसऱ्या लसींना पसंती देण्यात आल्यामुळे अॅस्ट्राझेनेका लसींना कमी पसंती मिळाली आहे. विशेषत: लसींबाबत चुकीची माहिती आणि अफवांमुळे इथले नागरिक लस घेताना संकोच करत आहोत." संपूर्ण आफ्रिका, युगांडा, मलावी, सेनेगल आणि नायजेरियामध्येही लस कालबाह्य झाल्याची नोंद झाली आहे.

आठ दशलक्ष लोकांचे पूर्ण लसीकरण

कागवेंच्या मते, केनियाला आतापर्यंत AstraZeneca, Moderna, Pfizer, Sinopharm आणि Johnson & Johnson ब्रँड्सचे सुमारे 27 दशलक्ष लसीचे डोस मिळाले आहेत आणि त्यापैकी 17.4 दशलक्ष देण्यात आले आहेत. या देशात आतापर्यंत आठ दशलक्ष लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Full PC : महायुतीला  विरोधकच ठेवायचे नाही - विजय वडेट्टीवारSharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRam Shinde Full PC : माझा पराभव हा नियोजित कट, त्यात अजित पवार सहभागी; राम शिंदेंचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Embed widget