एक्स्प्लोर

Coronavirus | जगभरात गेल्या 24 तासांत 1.24 लाख नवे कोरोना बाधित; 3 हजार लोकांचा मृत्यू

कोरोना व्हायरसपुढे संपूर्ण जगाने हात टेकले आहेत. जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 81 लाखांच्या पार पोहोचली आहे. तर आतापर्यंत सव्वा चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus | जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे अख्खं जग हतबल झालं आहे. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जगभरातील कोरोना बाधितांची संख्या आता 81 लाखांच्या पार पोहोचली आहे. तर आतापर्यंत सव्वा चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 81 लाख 08 हजार 666 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 38 हजार 596 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 41 लाख 96 हजार 614 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास 62 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त 8 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 50 लाखांहून अधिक आहे.

जगभरात कोणत्या देशात, काय परिस्थिती?

कोरोनाचा सर्वाधिक कहर अमेरिकेमध्ये दिसून येत आहे. अमेरिकेमध्ये जवळपास 22 लाख लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, सध्या अमेरिकेपेक्षा जास्त कहर ब्राझीलमध्ये दिसून येत आहे. ब्राझीलनंतर रूस आणि भारतामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

अमेरिका : एकूण रुग्ण 2,182,949, एकूण मृत्यू 118,283 ब्राझील : एकूण रुग्ण 891,556, एकूण मृत्यू 44,118 रूस : एकूण रुग्ण 537,210, एकूण मृत्यू 7,091 भारत : एकूण रुग्ण 343,026, एकूण मृत्यू 9,915 यूके : एकूण रुग्ण 296,857, एकूण मृत्यू 41,736 स्पेन : एकूण रुग्ण 291,189, एकूण मृत्यू 27,136 इटली : एकूण रुग्ण 237,290, एकूण मृत्यू 34,371 पेरू : एकूण रुग्ण 232,992, एकूण मृत्यू 6,860 इराण : एकूण रुग्ण 189,876, एकूण मृत्यू 8,950 जर्मनी : एकूण रुग्ण 188,044, एकूण मृत्यू 8,885

पाहा व्हिडीओ : गल्ली ते दिल्ली कोरोनासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा | बातम्यांचं अर्धशतक

8 देशांमध्ये दोन लाखांहून अधिक रुग्ण

ब्राझील, रूस, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरू या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. चार देश (अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.18 लाखांच्या पार पोहोचला आहे. चीन कोरोना बाधित टॉप-18 देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. तर भारताचा समावेश टॉप-4 देशांमध्ये झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

62 दिवसांनंतर कोरोनाबाधिताचा जीव वाचला, पण रुग्णालयाने दिलेलं बिल पाहून पायाखालची जमीन सरकली!

'कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनच्या सीमेवर कुरापती', तिबेटच्या राष्ट्रपतींचा चीनवर गंभीर आरोप

'संकटाच्या काळात आशावादी राहा'; गूगल सीईओ सुंदर पिचई यांचा विद्यार्थांना कानमंत्र

न्यूझीलंड देश कोरोनामुक्त, पंतप्रधान जसिंडा अर्डेन यांची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget