एक्स्प्लोर

चीननंतर आता दक्षिण कोरियात कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवसात चार लाख रुग्णांची नोंद

Coronavirus : दक्षिण कोरियात एकाच दिवसात कोरोनाच्या चार लाख नव्या रुग्णांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली आहे. 

सेऊल: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचत आता दक्षिण कोरियामध्येही कोरोनाचा उद्रेक झाल्याचं दिसून येतय. दक्षिण कोरियामध्ये एकाच दिवसात तब्बल चार लाख कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. कोरियामध्ये वाढलेल्या या रुग्णसंख्येला ओमायक्रॉन व्हेरिएंट जबाबदार असल्याचं सांगितलं जातं.

दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्या देशात बुधवारी 4,00,071 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यानंतर एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. स्थानिक पातळीवर कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं सांगण्यात येतंय.

त्या आधी मंगळवारी दक्षिण कोरियामध्ये 293 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. चीननंतर आता दक्षिण कोरियातही कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर जगभरात कोरोनाची चौथी लाट येणार अशीही भीती व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, चीनच्या जिलीन प्रांताची राजधानी चांगचुनमध्ये शुक्रवारपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या शहरातील 90 लाख नागरिकांना ईमर्जन्सी अलर्टनंतर घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. शेडॉंगमधील युचेंगमध्ये देखील लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. युचेंगमध्ये 5 लाख नागरिक राहतात. सध्या चीनच्या तीन शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे  2,65,00,000 नागरिकांना घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. चीनमधील कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा चिनी अर्थव्यवस्थेला धक्का बसू शकतो. 

ओमायक्रॉन आणि डेल्टाच्या मिश्रणाने उदयास आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (WHO) सांगितलं आहे की, 2021 च्या तुलनेत यावर्षी देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची आतापर्यंत नोंदवलेली प्रकरणे सर्वाधिक आहेत. तसेच ओमायक्रॉन आणि डेल्टाच्या मिश्रणामुळे आणखी एक नवीन व्हेरियंट निर्माण होऊ शकतो.

संबंधित बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Embed widget