एक्स्प्लोर

Corona News : कोरोनाची चौथी लाट येणार? ओमिक्रॉन-डेल्टाच्या मिश्रणाने नवा व्हेरिएंट, WHO चा इशारा

Corona News : ओमिक्रॉन आणि डेल्टाच्या मिश्रणाने आलेल्या नव्या व्हायरसमुळे पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. 

Corona News : चीनच्या वुहान (Wuhan) शहरात 2019 मध्ये सापडलेल्या कोरोनामुळे (Corona) अवघ्या जगभरात खळबळ माजली होती, मात्र आता ओमिक्रॉन (omicron) आणि डेल्टाच्या (delta variant) मिश्रणाने उदयास आलेल्या नव्या व्हायरसमुळे पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (WHO) सांगितले की, 2021 च्या तुलनेत यावर्षी देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची आतापर्यंत नोंदवलेली प्रकरणे सर्वाधिक आहेत. तसेच ओमिक्रॉन आणि डेल्टाच्या मिश्रणामुळे एक नवीन व्हेरिएंट निर्माण होऊ शकतो,  जो चौथ्या लाटेसाठी जबाबदार असेल.

एका दिवसात 1337 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

चीनमधील कोरोनाच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले, तर चीनमध्ये एका दिवसात 1337 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहेत. रॉयटर्सच्या मते, चीनमध्ये गेल्या वर्षी एकूण 8378 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. त्याच वेळी, 2022 च्या तीन महिन्यांत 9 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बीजिंग, शांघाय, शेडोंगसह इतर अनेक राज्यांतून नव्या रुग्णांची नोंद समोर आली आहेत. एका अहवालानुसार, चीनमधील वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा चिनी अर्थव्यवस्थेला धक्का बसू शकतो. कारण सध्या 30 दशलक्षाहून अधिक नागरिक लॉकडाऊनमध्ये घरामध्ये क्वारंटाईन झालेले आहेत. 

हाँगकाँगमध्ये 27,647 नव्या रुग्णांची नोंद

हुवावे Huawei आणि टेन्सेट Tencent या दोन मोठ्या चिनी कंपन्यांचे मुख्य कार्यालय शेन्झेन येथे आहे. हे शहर हाँगकाँगच्या सीमेला लागून आहे, जिथे आधीच मोठ्या संख्येने लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान हाँगकाँगमध्ये परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे, जिथे अधिकाऱ्यांनी कोरोनाव्हायरसच्या 27,647 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हाँगकाँगमध्ये आणखी 87 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यानंतर संसर्गामुळे मृतांची संख्या 3,729 झाली आहे.

शहराबाहेर न जाण्याच्या सूचना

नवीन रुग्णांचाी नोंद झाल्यानंतर बीजिंगमधील प्रशासनाने तिथल्या नागरिकांना अत्यावश्यकतेशिवाय शहराबाहेर न जाण्याच्या सूचनाही लोकांना देण्यात आल्या आहेत. शांघायमध्ये शाळा-उद्याने बंद राहिली, तर बीजिंगमध्ये निवासी भागात प्रवेशावर बंदी घालण्यात आली. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget