एक्स्प्लोर
पाण्यात पडलेल्या लेकराला वाचवण्यासाठी हत्तीणीची जिवाची शर्थ
नवी दिल्ली : अडचणीत असलेल्या मुलाला आई-वडिलांनी वाचवल्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. मात्र जनावरांमध्येही त्यांच्या लेकरांविषयी तसंच प्रेम, तशीच संवेदनशीलता असते, हे दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोरियातील सीओएल पार्कमधील हा व्हिडिओ आहे. हत्तीचं पिल्लू पाण्यात पडल्यानंतर जवळ असलेल्या त्याच्या आईने त्याला कसं वाचवलं, ते या व्हिडिओमधून दिसत आहे.
हत्तीचं पिल्लू पाण्यात पडल्यानंतर हत्तीण त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. आजूबाजूचे हत्तीही धावून येतात. मात्र काहीही पर्याय न सुचल्यानंतर जिवाची पर्वा न करता हत्तीण पाण्यात उतरुन पिल्लाला वाचवते.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
नाशिक
Advertisement