एक्स्प्लोर

Elon Musk Tweet : ट्विटरचे मालक बनताच एलॉन मस्क अ‍ॅक्शन मोडमध्ये! ट्विट केले, 'The bird is freed'

Elon Musk Tweet : एकेकाळी ट्विटर डीलमधून सुटका करण्याचा प्रयत्न करणारे एलोन मस्क आता उघडपणे ट्विटरवर आपले हक्क बजावताना दिसत आहेत.

Elon Musk Tweet : ट्विटरचे (Twitter Deal) मालक बनताच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk)यांनी ट्विट केले की पक्षी मुक्त झाला (the bird is freed) आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल (CEO Parag Agrawal) यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर ट्विटरकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

मोठे बदल करणार असल्याचे मस्ककडून संकेत

एकेकाळी ट्विटर डीलमधून सुटका करण्याचा प्रयत्न करणारे एलोन मस्क आता उघडपणे ट्विटरवर आपले हक्क बजावताना दिसत आहेत. काल ट्विटरच्या कार्यालयात पाऊल टाकलेल्या मस्कने आपण मोठे बदल करणार असल्याचे संकेत दिले. यानंतर आता ट्विटरवरून राजीनाम्याचे सत्र सुरू झाले आहे. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर आता ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि सीएफओ नेड सेगल यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर येत आहे. यासोबतच मस्कने ट्विटरच्या कायदेशीर धोरण प्रमुखांनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

एलॉन मस्कने ट्विटर हँडलचे बायो बदलले
मस्कने त्याच्या ट्विटर हँडलचा बायोही बदलला आहे. बायोमध्ये त्यांनी 'चीफ ट्विट' लिहिले. मस्क यांनी ट्विटरच्या मुख्यालयात प्रवेश केला. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले, ''Entering Twitter HQ – let that sink in!

मस्क म्हणाले, ट्विटरवर करा चर्चा 
मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही या प्लॅटफॉर्मवर देखील व्यवहार केला आहे. जेणेकरून येणाऱ्या पिढीला एक सामान्य डिजिटल स्पेस मिळू शकेल. इथे अनेक विचारसरणीचे लोक कोणत्याही प्रकारची हिंसा न करता चर्चा करू शकतात. एलॉन मस्क यांनी भीती व्यक्त केली की, पुढे जाऊन इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्म राईट आणि लेफ्ट विंगच्या समर्थकांमध्ये विभागले जातील. यामुळे द्वेष पसरेल.

ट्विटर डीलचे प्रकरण काय आहे?
14 एप्रिल रोजी एलॉन मस्कने ट्विटरला $43 अब्जमध्ये विकत घेण्याची ऑफर दिली. मस्कने सांगितले होते की, मी ट्विटरमध्ये गुंतवणूक सुरू करण्याच्या आदल्या दिवशी 100 टक्के भागीदारी $54.20 प्रति शेअर या किमतीच्या 54 टक्के प्रीमियमने खरेदी करण्याची ऑफर देत आहे. ही ऑफर माझी सर्वोत्कृष्ट आणि शेवटची ऑफर आहे आणि ती स्वीकारली गेली नाही तर, मला शेअरहोल्डर म्हणून माझ्या स्थितीचा पुनर्विचार करावा लागेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah on Uddhav Thackeray : राम मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर ते कलम 370 पर्यंत, अमित शाहांची उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती
राम मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर ते कलम 370 पर्यंत, अमित शाहांची उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; काँग्रेसकडून वचननामा
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; काँग्रेसकडून वचननामा
Telly Masala : मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार ते शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार ते शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Baramati Strong Room CCTV : बारामतीमधील स्ट्रॉगरुममधील सीसीटीव्ही 45 मिनिटानंतर सुरु :ABP MajhaWare Nivadnukiche Superfast News:लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNeelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah on Uddhav Thackeray : राम मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर ते कलम 370 पर्यंत, अमित शाहांची उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती
राम मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर ते कलम 370 पर्यंत, अमित शाहांची उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; काँग्रेसकडून वचननामा
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; काँग्रेसकडून वचननामा
Telly Masala : मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार ते शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार ते शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Madha Lok Sabha: नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
Panchayat Season 3 Updates :'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
Embed widget