एक्स्प्लोर

Afghanistan Blast: शुक्रवारच्या नमाजाच्या दिवशी अफगाणिस्तानमधील मशिदीत स्फोट, 20 जणांचा मृत्यू तर 200 जण जखमी

Blast Outside Mosque in Afghanistan: हेरात प्रांतात झालेल्या स्फोटामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

काबुल : अफगाणिस्तानमधील (Afghanistan Blast) हेरात प्रांतामध्ये एका मशिदीच्या (Guzargah Mosque) बाहेर  शुक्रवारच्या नमाजाच्या दिवशी स्फोट घडला असून त्यामध्ये 20 जणांचा मृत्य झाल्याचं समोर आलं आहे. या स्फोटामध्ये 200 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या मशिदीच्या इमामाचा या स्फोटामध्ये मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम अफगाणिस्तानमधील हेरातमधील (Herat in western Afghanistan) मशिदीच्या बाहेर आज मोठा बॉंबस्फोट झाला. यामध्ये तालिबानचे समर्थक असलेल्या हाय प्रोफाईल इमाम तसेच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तालिबानच्या (Taliban) अधिकाऱ्यांनीही या स्फोटाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. या स्फोटामध्ये मशिदीचा इमाम मुजिबुर रहमान अन्सारी (Mujib Rahman Ansari) याचा मृत्यू झाला आहे. 

शुक्रवारच्या नमाजाच्या दिवशी या मशिदीमध्ये (Guzargah Mosque) मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या दरम्यान मशिदीत आत्मघातकी हल्ल्याच्या माध्यमातून हा स्फोट घडवण्यात आला. त्यामुळे मृतांच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.  

 

गेल्या वर्षी अमेरिकेने अफगाणिस्तानमधून त्यांचे सैन्य माघार घेतले. अमेरिकेच्या या निर्णयानंतर त्या ठिकाणी लोकशाही सरकार उलथवून तालिबानने सत्ता काबिज केली. 

हेरातमधील गुजरगाह मशिदीचा इमाम मुजिबुर रहमान अन्सारी हा तालिबान राजवटीचा कट्टर समर्थक होता. तालिबान राजवटीला समर्थन देण्यासाठी त्याने हजारो नागरिकांचा मेळावा घेतला होता. तालिबानच्या विरोधात बोलणाऱ्यांवर तो चांगलीच टीका करायचा. 

गेल्या महिन्याभरात मृत पावलेला मुजिबुर रहमान अन्सारी हा दुसरा तालिबान समर्थक इमाम आहे. त्या त्या आधी काबुलमधील एका मदरशावर करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये तालिबानचा समर्थक रहिमतुल्ला हक्कानी याचा मृत्यू झाला होता. हक्कानी हा आयएसआयएस (ISIS) च्या विरोधात गरळ ओकायचा. आयएसआयएसच्या विरोधात आपल्या भाषणातून त्याने अनेकदा टीका केली होती. 



 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Embed widget