एक्स्प्लोर

EU on Covishield Vaccines:यूरोपमधील 9 देशांमध्ये कोविशील्ड घेतलेल्या भारतीयांना प्रवासाची परवानगी 

यूरोपमधील (EU)नऊ देशांनी कोविशील्ड लस (Covishield ) घेतलेल्या लोकांना आपल्या देशात प्रवासासाठी परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली: यूरोपमधील (EU)नऊ देशांनी कोविशील्ड लस (Covishield ) घेतलेल्या लोकांना आपल्या देशात प्रवासासाठी परवानगी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोवेनिया, यूनान, आइसलँड, आयरलँड आणि स्पेननं कोविशील्ड लस घेतलेल्या भारतीय लोकांना आपल्या देशात येण्याची परवानगी दिली आहे.  स्वित्झरलँडनं देखील कोविशील्ड लस घेणाऱ्यांना देशात प्रवासाची परवानगी दिली आहे तर एस्टोनिया या देशानं भारतीयांना तिथं येण्यासाठी भारत सरकार द्वारे अधिकृत केलेल्या कुठल्याही लस घेतलेल्या लोकांना परवानगी दिली आहे. 

याआधी भारतानं युरोपीय संघाचे सदस्य असलेल्या देशांना म्हटलं होतं की,  कोविशील्ड आणि कोवॅक्सीन लस घेतलेल्या भारतीयांना यूरोप प्रवासाची परवानगी द्यावी. यूरोपीय संघाच्या डिजिटल कोविड प्रमाणपत्र रूपरेषा 'ग्रीन पास' गुरुवारपासून सुरु होणार आहे. त्या  अंतर्गत  कोविड-19 महामारी दरम्यान कोविशील्ड घेतलेल्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.  

युरोपियन युनियनमधील भारताच्या डिप्लोमसीला यश, 8 देशांकडून कोविशील्डला हिरवा कंदील

या ग्रीन पास अंतर्गत युरोपीय देशांमध्ये त्याच लोकांना प्रवासाची परवानगी असेल ज्यांनी युरोपीय मेडिकल एजन्सी (ईएमए) द्वारे अधिकृत केलेल्या लसी घेतल्या असतील. यामुळं भारतीयांना अशी शंका होती की,  कोविशील्ड आणि कोवॅक्सीन घेतलेल्या लोकांना यूरोपीय संघातील देशांमधील ‘ग्रीन पास’ योजनेअंतर्गत प्रवासासाठी पात्र आहेत की नाहीत.  

एका युरोपीय अधिकाऱ्यानं सांगितलं की,   यूरोपीय संघाच्या सदस्य देशांकडे कोविशील्ड सारख्या जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता प्राप्त लसीचा स्वीकार करण्याला आणि  डिजिटल कोविड प्रमाणपत्र घेण्याचा पर्याय असेल. 

परदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरदार, खेळाडू यांना कोविशिल्डचा दुसरा डोस 28 दिवसांनी घेता येणार

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी युरोपीय संघांच्या उच्च प्रतिनिधी जोसफ बोरेल फोंटेलेस यांच्यासोबत बैठकी दरम्यान कोविशील्ड लसीचा ईयूच्या डिजिटल कोविड प्रमाणपत्र योजनेत सहभागी करुन घेण्याची मागणी केली होती. भारताच्या या मागणीवर सकारात्मक विचार झाला असून आता युरोपीय संघातील ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोवेनिया, यूनान, आइसलँड, आयरलँड, स्पेन, स्वित्झरलँड, एस्टोनिया या देशांमध्ये कोविशील्ड घेतलेल्या भारतीयांना प्रवासासाठी परवानगी मिळाल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप

4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ

भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग

CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी

जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या

Embed widget