एक्स्प्लोर

Afghanistan Blast: मशिदीत पुन्हा बॉम्बस्फोट; 33 जणांचा मृत्यू 

Afghanistan Blast : अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरलं आहे. कुंदुज येथील एका मशिदीत शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 33 जणांचा मृत्यू झाला आहे.

Afghanistan Blast : अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरलं आहे. कुंदुज येथील एका मशिदीत शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 33 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. AFP न्यूज एजन्सीनं याबाबतचं वृत्त दिले आहे. दोन दिवसाखाली बल्ख प्रांतातील मजारशरीफ शहरातील सेह डोकान मशिदीत मशिदीत झालेल्या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला होता.  या स्फोटाच्या जखमा ताज्या असतानाच आज पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला.  

कुंदुजमधील मशिदीत शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 33 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अनेक जण जखमी झाले. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं घेतली नाही. एएफपीने कुंदुज जिल्ह्याचे पोलिस प्रमुख हाफिज उमर यांनी टोला वृत्त वाहिनीली सांगितले की, शुक्रवारी दुपारी येथील मावली सिकंदर मशिदीत बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी मशिदीत अनेकजण होते. काही लोक नमाज पठण करत होते. या बॉम्बस्फोटामध्ये 33 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले.   

शुक्रवारी दुपारी अचानक मशिदीत बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी मशिदीत काही लोक नमाज पठण करत होते. अचानक बॉम्बस्फोट झाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालं. अनेक लोक सैरावैरा पळू लागले. त्यामुळे अनेकजण जखमी झाले. बॉम्बस्फोटाची घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस आणि मदतकार्य पोहचलं. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातेय. गतवर्षी तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला होता. तेव्हापासून अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकजणांना जीव गमावावा लागला. 

बल्खमध्ये मशिदीत स्फोट; 20 जणांचा मृत्यू -
अफगाणिस्तानमधील बल्ख प्रांतातील मजारशरीफ शहरातील एका मशिदीत मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात किमान 20 जणांचा मृत्यू झाला.  स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी 20 मृतदेह आणि 65 जखमींना अबू अली सिना बाल्खी रुग्णालयात दाखल झाले आहेत. 

 काबूलमधील स्फोटात दोन मुलं जखमी
अफगाणिस्तानची राजधानी  काबूलमध्ये गुरुवारी रस्त्याजवळ झालेल्या स्फोटात दोन लहान मुलं जखमी झाले आहेत. काबूल पोलीस प्रवक्ते खालिद जदरान यांनी सांगितले की, पश्चिम काबूलमधील निर्जनस्थळी रस्त्याच्या शेजारी स्फोट झाला. या ठिकाणचा जवळपासचा परिसर शिया बहुल परिसर आहे. या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नाही. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
Nepal Protest : नेपाळमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुशीला कार्की आघाडीवर, Gen Z आंदोलकांची पसंत माजी सरन्यायाधीश
नेपाळमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुशीला कार्की आघाडीवर, Gen Z आंदोलकांची पसंत माजी सरन्यायाधीश
Maharashtra Live: नाशिकच्या इगतपुरीमध्ये बनावट कॉल सेंटरवर छापा
Maharashtra Live: नाशिकच्या इगतपुरीमध्ये बनावट कॉल सेंटरवर छापा
Beed Crime: बीडच्या माजी उपसरपंचाचा जीव नर्तिकेने घेतला? नातेवाईकांचा गाडीची बॅटरी, पिस्तुलाबाबत धक्कादायक दावा
बीडच्या माजी उपसरपंचाचा जीव नर्तिकेने घेतला? नातेवाईकांचा गाडीची बॅटरी, पिस्तुलाबाबत धक्कादायक दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
Nepal Protest : नेपाळमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुशीला कार्की आघाडीवर, Gen Z आंदोलकांची पसंत माजी सरन्यायाधीश
नेपाळमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुशीला कार्की आघाडीवर, Gen Z आंदोलकांची पसंत माजी सरन्यायाधीश
Maharashtra Live: नाशिकच्या इगतपुरीमध्ये बनावट कॉल सेंटरवर छापा
Maharashtra Live: नाशिकच्या इगतपुरीमध्ये बनावट कॉल सेंटरवर छापा
Beed Crime: बीडच्या माजी उपसरपंचाचा जीव नर्तिकेने घेतला? नातेवाईकांचा गाडीची बॅटरी, पिस्तुलाबाबत धक्कादायक दावा
बीडच्या माजी उपसरपंचाचा जीव नर्तिकेने घेतला? नातेवाईकांचा गाडीची बॅटरी, पिस्तुलाबाबत धक्कादायक दावा
Supreme Court : आम्हाला आमच्या संविधानाचा अभिमान, शेजारच्या देशात काय होतंय पाहा, सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान नेमकं काय म्हटलं?
आम्हाला आपल्या संविधानाचा अभिमान, शेजारच्या देशात काय होतंय पाहा : सुप्रीम कोर्ट
Chandrashekhar Bawankule : ओबीसींवर अन्याय होणार नाही, खोट्या नोंदी नकोच; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
ओबीसींवर अन्याय होणार नाही, खोट्या नोंदी नकोच; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
हायवाच्या धडकेत बुलेटस्वार सरपंच ठार, दवाखान्यात घेऊन गेलेल्या चिमुकल्या नातीचाही मृत्यू; आजी गंभीर जखमी
हायवाच्या धडकेत बुलेटस्वार सरपंच ठार, दवाखान्यात घेऊन गेलेल्या चिमुकल्या नातीचाही मृत्यू; आजी गंभीर जखमी
पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला हायकोर्टाकडून जामीन; 12 वर्षानंतर तुरुंगाबाहेर येणार फारुख बागवान
पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला हायकोर्टाकडून जामीन; 12 वर्षानंतर तुरुंगाबाहेर येणार फारुख बागवान
Embed widget